17 November 2017

News Flash

'शशी थरूर आधी इतिहास वाचा मग बोला', 'पद्मावती'वरून दोन काँग्रेस खासदारांमध्ये वाद

'शशी थरूर आधी इतिहास वाचा मग बोला', 'पद्मावती'वरून दोन काँग्रेस खासदारांमध्ये वाद

पद्मावती या बहुचर्चित सिनेमावर राजपूत करणी सेनेने आक्षेप घेतला आहे. इतकेच नाही तर हा सिनेमा १ डिसेंबरला रिलिज झाला तर देशव्यापी आंदोलन केले जाईल अशीही भूमिका घेतली आहे. या वादात काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी उडी घेतली. ब्रिटिशासमोर देशातले राजे महाराजे झुकले आणि आता एका दिग्दर्शकाच्या मागे काही राजे-महाराजे लागले आहेत असे ट्विट त्यांनी केले. मात्र याच ट्विटला ज्योतिरादित्य सिंधिया यांनी जशास तसे उत्तर दिले आहे.

पृथ्वी शॉ सचिन तेंडुलकरच्या विक्रमापासून दोन पावले दूर

पृथ्वी शॉ सचिन तेंडुलकरच्या विक्रमापासून दोन पावले दूर

आंध्रविरुद्ध दमदार शतक

गोदरेज प्राणामध्ये संतुलित जीवनाचा आनंद घ्या. स्वप्नातील घर फक्त ५२ लाखांपासून!

गोदरेज प्राणामध्ये संतुलित जीवनाचा आनंद घ्या. स्वप्नातील घर फक्त ५२ लाखांपासून!

आता शून्यापासून सुरुवात करायची आहे; दुखापतीवर मात करत रुपिंदरपालचं संघात पुनरागमन

आता शून्यापासून सुरुवात करायची आहे; दुखापतीवर मात करत रुपिंदरपालचं संघात पुनरागमन

दुखापतींचा काळ निराशाजनक - रुपिंदरपाल

दहशतवादी संघटनेत सहभागी झालेला २० वर्षीय फुटबॉलपटू घरी परतला

दहशतवादी संघटनेत सहभागी झालेला २० वर्षीय फुटबॉलपटू घरी परतला

मजीदच्या आईचा मुलासाठी रडतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता

नाजूक ओठांसाठी दिवसातून किमान एकवेळा 'या' गोष्टी आवर्जून करा

नाजूक ओठांसाठी दिवसातून किमान एकवेळा 'या' गोष्टी आवर्जून करा

थंडीत ओठांना जास्त नुकसान पोहोचते

चीनमधून अमेरिकेला अवघ्या १४ मिनिटांमध्ये पोहचणार 'हे' विमान

चीनमधून अमेरिकेला अवघ्या १४ मिनिटांमध्ये पोहचणार 'हे' विमान

विमानाचा वेग असेल १२ किलोमीटर प्रती सेकंद

मेट्रो स्टेशनवर २५ वर्षीय महिला पत्रकाराचा विनयभंग, नराधम अटकेत

मेट्रो स्टेशनवर २५ वर्षीय महिला पत्रकाराचा विनयभंग, नराधम अटकेत

नराधम अखिलेशला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

अन्य बातम्या

मनोरंजन

अन्य शहरे

संपादकीय

 फड सांभाळ..

फड सांभाळ..

यंदा उसाला ‘एफआरपी’नुसार दर द्यावाच लागणार असूनही आंदोलने थांबलेली नाहीत.

लेख

अन्य