17 August 2018

News Flash

पंतप्रधान नरेंद्र मोदी केरळमध्ये दाखल; शनिवारी महापुराचा आढावा घेणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी केरळमध्ये दाखल; शनिवारी महापुराचा आढावा घेणार

महापुरामुळे केरळमध्ये हाहाकार माजला असून आजवर ३२४ लोकांचा मृत्यू झाला असून ८२ हजार लोकांना वाचवण्यात आले आहे. या भीषण परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नेरेंद्र मोदी केरळमध्ये दाखल झाले आहेत. रात्री ११ वाजण्याच्या सुमारास थिरुअनंतपुरम विमानतळावर त्यांचे आगमन झाले. गेल्या १०० वर्षांतला केरळमधील हा सर्वात भीषण पूर असल्याचे मुख्यमंत्री पिनरयी विजयन यांनी म्हटले आहे.

अन्य बातम्या

मनोरंजन

अन्य शहरे

संपादकीय

 गीत नहीं गाता हूँ..

गीत नहीं गाता हूँ..

जनसंघाचे आणि नंतर भाजपचे अध्यक्षपद अटलबिहारींकडे आले

लेख

अन्य

 जिराफांचे घर

जिराफांचे घर

नैरोबी शहरातल्या लॅगाटा भागात जॉक लेस्ली मेलवाईन आणि त्यांची पत्नी बेट्टीज हे त्यांचे संवर्धन करत आहेत.