18 June 2019

News Flash

पुण्यात हेल्मेट सक्तीला स्थगिती नाही, मुख्यमंत्र्यांनी केलं स्पष्ट

पुण्यात हेल्मेट सक्तीला स्थगिती नाही, मुख्यमंत्र्यांनी केलं स्पष्ट

पुण्यात हेल्मेट सक्तीला कोणतीही स्थगिती देण्यात आलेली नाही असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे. रस्त्यावर कारवाई कारण्याऐवजी चालान पाठवण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे. नागपूर आणि मुंबईमध्ये हेल्मेट न घालणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई होते. त्याचप्रमाणे पुण्यातही तंत्रज्ञानाचा वापर करून सीसीटीव्हीच्या साहाय्याने कारवाई करावी.

अन्य बातम्या

मनोरंजन

अन्य शहरे

संपादकीय

 पाणी पेटणार?

पाणी पेटणार?

देशातील ९१ पैकी ८५ मोठय़ा धरणांत ४० टक्क्यांहून कमी पाणीसाठा आहे; हे पाणीतंटे वाढण्यास पुरेसेच..

लेख

अन्य

 सुरक्षित रक्तदानासाठी..

सुरक्षित रक्तदानासाठी..

समाजमाध्यमे (सोशल मीडिया) हा रक्तदान जनजागृतीसाठी उत्तम पर्याय ठरत आहे