News Flash

राज ठाकरेंचं पंतप्रधान मोदींना पत्र; महाराष्ट्रासाठी केली मोठी मागणी

राज ठाकरेंचं पंतप्रधान मोदींना पत्र; महाराष्ट्रासाठी केली मोठी मागणी

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिलं आहे. पत्रामधून राज ठाकरे यांनी मोदींसमोर काही प्रमुख मागण्या मांडल्या आहेत. यामध्ये त्यांनी राज्याला स्वतंत्रपणे लस खरेदी करू देण्याची मागणी केली आहे. तसंच महाराष्ट्रात १०० टक्के लसीकरण करावं तसंच खासगी संस्थांनाही लस खरेदीची परवानगी दिली जावी अशी मागणीही त्यांनी मोदींकडे केली आहे. यावेळी त्यांनी मोदींसमोर काही सवालही उपस्थित केले आहेत.

अन्य बातम्या

मनोरंजन

अन्य शहरे
संपादकीय
 चैत्रातील फाल्गुनमास!

चैत्रातील फाल्गुनमास!

भारतातील अब्जाधीशांची संख्या वाढली आणि विशिष्ट उद्योगपतींचे श्रीमंतांच्या यादीतील मानांकनही सुधारले.

लेख
अन्य
 टाटा नेक्सन आटोपशीर, पण परिपूर्ण

टाटा नेक्सन आटोपशीर, पण परिपूर्ण

ही कार आटोपशीर असली तरी अनेक वैशिष्टय़ांनी परिपूर्ण असून गाडी चालविण्याचा आनंद नक्कीच देऊ शकते.

Just Now!
X