20 March 2018

News Flash

Exclusive: तीन महिन्यांपासून असं केलं आंदोलनाचं नियोजन

Exclusive: तीन महिन्यांपासून असं केलं आंदोलनाचं नियोजन

दादर- माटुंगा दरम्यान रेल्वेच्या प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांनी रेल रोको केल्याने तब्बल साडे तीन तास मुंबईतील लोकल सेवा विस्कळीत होती. साडे तीन तास शेकडो विद्यार्थ्यांनी लोकल ट्रेन अडवून धरत मुंबईकरांना वेठीस धरले. या आंदोलनाची पूर्वकल्पना नसल्याने पोलीस आणि रेल्वे प्रशासनाच्या अब्रूचे धिंडवडे निघाले. या आंदोलनाचे नियोजन कसे झाले याची रंजक माहिती आता समोर आली आहे.

#LoksattaPoll: वाचक म्हणतात, राज ठाकरेंची 'मोदी मुक्त भारत'ची घोषणा योग्यच

#LoksattaPoll: वाचक म्हणतात, राज ठाकरेंची 'मोदी मुक्त भारत'ची घोषणा योग्यच

मोदीमुक्त भारताच्या त्यांच्या हाकेला अनुकूल प्रतिसाद

आंदोलनकर्त्यांनी दगडफेक केल्याने लाठीचार्ज करावा लागला - देवेंद्र फडणवीस

आंदोलनकर्त्यांनी दगडफेक केल्याने लाठीचार्ज करावा लागला - देवेंद्र फडणवीस

साडेतीन तासांनंतर आंदोलन स्थगित

World Sparrow Day : चिमण्यांनीही स्विकारली कृत्रिम घरटी

World Sparrow Day : चिमण्यांनीही स्विकारली कृत्रिम घरटी

नैसर्गिक अधिवास नष्ट होत असल्यानं कृत्रिम घरट्यांचा पर्याय

आंदोलनकर्त्यांवर गुन्हे दाखल होणार, सहाय्यक पोलीस आयुक्तांची माहिती

आंदोलनकर्त्यांवर गुन्हे दाखल होणार, सहाय्यक पोलीस आयुक्तांची माहिती

आंदोलनात सहभागी संबंधितांवर कारवाई केली जाईल

रेल्वे आंदोलनाला डच्चू देत अनेक प्रवाशांनी क्षणार्धात आखले भटकण्याचे बेत

रेल्वे आंदोलनाला डच्चू देत अनेक प्रवाशांनी क्षणार्धात आखले भटकण्याचे बेत

सुट्टीस कारण की....

World Sparrow Day : चिमण्यांचे संरक्षण, संवर्धन दुर्लक्षित

World Sparrow Day : चिमण्यांचे संरक्षण, संवर्धन दुर्लक्षित

चिमण्यांच्या नष्ट होण्यामागे भ्रमणध्वनी मनोरा हे एक कारण

छेडछाडीला कंटाळून विद्यार्थिनीची आत्महत्या, आत्महत्येपुर्वी शरिरावर लिहिली आरोपींची नावे

छेडछाडीला कंटाळून विद्यार्थिनीची आत्महत्या, आत्महत्येपुर्वी शरिरावर लिहिली आरोपींची नावे

आत्महत्या करण्यापुर्वी तरुणीने आपल्या शरिरावर सुसाइड नोट लिहिली

अन्य बातम्या

मनोरंजन

अन्य शहरे

संपादकीय

 पाढेवाचन पुरे!

पाढेवाचन पुरे!

राहुल गांधी पक्षाध्यक्षपदाच्या खुर्चीत विराजमान झाल्यानंतर काँग्रेसचे हे पहिले महाधिवेशन.

लेख

अन्य

 दणकट

दणकट

‘जीप’ हा वाहन जगतातील सर्वाधिक ओळख असणाऱ्या ब्रॅण्डपैकी एक आहे.