22 September 2020

News Flash

"... पण शेतकऱ्यांना भाजपसमर्थक मोदीभक्त ‘नटी’नं दशतवादी ठरवंलं"

"... पण शेतकऱ्यांना भाजपसमर्थक मोदीभक्त ‘नटी’नं दशतवादी ठरवंलं"

आपल्या हक्कांसाठी लढणारे शेतकरी ‘आतंकवादी’ किंवा ‘दहशतवादी’ आहेत असा कांगावा कोणी करीत असेल तर ती बेइमानीच आहे. पण एका नटीच्या बोलण्यावर नागोबासारखे डुलणारे राजकीय पक्ष शेतकऱ्यांच्या अवमानावर गप्प बसले आहेत, असे म्हणत शिवसेनेनं भाजपावर टीका केली आहे. ‘बाबर’ सेनेनेसुद्धा इतका जुलूम केला नसता; पण हा देश सुजलाम् सुफलाम् करणाऱ्या अन्नदात्या शेतकऱ्यांना भाजपसमर्थक मोदीभक्त ‘नटी’ने आतंकवादी ठरवले, असंही त्यांनी नमूज केलं आहे.

अन्य बातम्या

मनोरंजन

अन्य शहरे

संपादकीय

 अध्यादेशाचा अडकित्ता!

अध्यादेशाचा अडकित्ता!

लोकशाही ही वेळखाऊ असते. कारण ते नैसर्गिक तत्त्व नाही. त्यामुळे ते आत्मसात करावे लागते

लेख

अन्य

Just Now!
X