18 February 2019

News Flash

पाकिस्तानी गायकांची गाणी बंद करा, अन्यथा... , मनसेचा FM वाहिन्यांना इशारा

पाकिस्तानी गायकांची गाणी बंद करा, अन्यथा... , मनसेचा FM वाहिन्यांना इशारा

दरवेळी काय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेच पाकिस्तानी कलाकारांना विरोध करायचा? या रेडिओ वाहिन्यांमध्ये जे लोक काम करतात किंवा इथल्या कार्यक्रमांचं शेड्यूल जे आखतात, त्यांना देशवासीयांची भावना काय आहे, याची काहीच जाणीव नाही का ?, असा सवाल मनसेने विचारला आहे.

अन्य बातम्या

मनोरंजन

अन्य शहरे

संपादकीय

 भावनाकांडाचे भय

भावनाकांडाचे भय

जागतिक परिस्थिती लक्षात घेता पाकिस्तानबरोबर जे काही करावयाचे ते आपणास आपल्याच जबाबदारीने करावे लागणार.

लेख

 रोखे बाजाराचा सावध पवित्रा..

रोखे बाजाराचा सावध पवित्रा..

डिसेंबरपासून आतापर्यंत बऱ्याच अनुकूल बातम्यांचे इंधन असूनही सार्वभौम रोख्यांवरच्या परताव्याचा दर थोडासा वाढलेलाच आहे.

अन्य

 सवारी सत्ताधीशांची

सवारी सत्ताधीशांची

राष्ट्र प्रमुखांच्या या गाडय़ा बहुतेकदा चर्चेचा आणि कुतुहलाचा विषय असतो.