20 July 2018

News Flash

No Confidence Motion in Lok sabha : अविश्वास ठरावात विरोधक नापास, ३२५ खासदार मोदींच्या बाजूने

No Confidence Motion in Lok sabha : अविश्वास ठरावात विरोधक नापास, ३२५ खासदार मोदींच्या बाजूने

No Confidence Motion in Lok sabha: जनतेचे प्रश्न सोडवण्यात सरकार अपयशी ठरल्याचा आरोप करत विरोधकांनी सरकारविरोधात लोकसभेत मांडलेला प्रस्ताव आज ३२५ विरुद्ध १२६ असा फेटाळण्यात आला. सकाळी ११ वाजता ही चर्चा सुरू झाली. त्यानंतर अनेक खासदारांनी मते मांडल्यानंतर आणि पंतप्रधान मोदी यांचे भाषण झाल्यानंतर मतदान पार पडले. या मतदानात अविश्वास ठरावाच्या बाजूने १२६ मते पडली तर ठरावाच्या विरोधात ३२५ मते पडली. त्यामुळे हा प्रस्ताव फेटाळण्यात आला.

अन्य बातम्या

मनोरंजन

अन्य शहरे

संपादकीय

 धोका आणि धक्का

धोका आणि धक्का

सरकारला अविश्वास ठरावापासून कोणताही धोका नाही.

लेख

अन्य

 बारवांच्या प्रदेशात

बारवांच्या प्रदेशात

बागलाणच्या वायव्य भागात डेरमाळ गडाजवळील अनेक मंदिरे व गुहांना पांडवांशी निगडित नावे आहेत.