राष्ट्रवादी काँग्रेस संपवणे हे चिक्की खाण्याएवढे सोपे नाही-धनंजय मुंडे

राष्ट्रवादी काँग्रेस संपवण्याची भाषा बीडमधले नेते करतात, मात्र लक्षात ठेवा राष्ट्रवादी काँग्रेस संपवणं हे चिक्की खाण्याएवढं सोपं नाही असं म्हणत विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडेंवर शरसंधान केलं. परळीमध्ये सहा जिल्हापरिषद नगराध्यक्ष आणि २७ नगरसेवक आमचे आहेत. हिंमत असेल तर समोरासमोर या कोण संपतंय पाहू असं आव्हानही पंकजा मुंडे यांना त्यांनी दिलं आहे
- अवश्य वाचा
- लोकसत्ता Poll: मोदी सरकारच्या कामगिरीसंदर्भात मांडा तुमचे मत
- सरकारने दिलेला एकही शब्द पाळला नाही-शरद पवार
- पाकिस्तानातल्या राजकारण्यांनी हिंदुस्थानातल्या मुस्लिमांची चिंता करु नये - असदुद्दीन ओवेसी
- आयर्लंडला 'अफगाणी' तडका, टी-२० सामन्यातील सर्वोच्च धावसंख्येची नोंद
- महाराष्ट्राच्या हक्काच पाणी गुजरातला का देता ? - प्रकाश आंबेडकर
- नाडीवर हात ठेवून प्रमोद महाजनांना वाचवलं असतं, चंद्रकांत खैरेंचा अजब दावा
- ..तर बीडमध्ये त्यांचं डिपॉझिट जप्त करू, पंकजा मुंडेंचं धनंजय मुंडेंना आव्हान
काँग्रेस सत्तेवर आल्यास निमलष्करी जवानांनाही शहिदांचा दर्जा- राहुल
जेएलएन स्टेडियम येथे विद्यापीठातील विद्यार्थ्यांशी राहुल गांधी यांनी संवाद
- पंतप्रधान किसान सन्मान योजनेचा आज प्रारंभ
- लढा दहशतवादाविरुद्ध, काश्मिरींविरुद्ध नाही
- ‘बेरोजगारी ही समस्या असल्याचे स्वीकारण्यासच मोदी...
- भारताला जगातील तिसरी अर्थव्यवस्था बनवणार
- आणखी वाचा
अन्य शहरे

मद्यपी पतीला कंटाळून तिने घर सोडण्याचा निर्णय घेतला, पण...
गेल्या पंधरा दिवसांपासून जयाजी घरी परतला नाही. त्याच्या त्रासाला कंटाळलेल्या कमलने शुक्रवारी तळणीला माहेरी जाण्याचा निर्णय घेतला. पण...
संपादकीय

उडणे आणि टिकणे
२००६ मध्ये बोइंग कंपनीचे विक्री पथक मुंबईत आले. बोइंग कंपनीने बी-७८७ हे दीर्घ पल्ल्याचे विमान बाजारात आणले होते.
लेख

रोखे बाजाराचा सावध पवित्रा..
डिसेंबरपासून आतापर्यंत बऱ्याच अनुकूल बातम्यांचे इंधन असूनही सार्वभौम रोख्यांवरच्या परताव्याचा दर थोडासा वाढलेलाच आहे.