21 August 2019

News Flash

चिदंबरम यांच्या अडचणीत वाढ, अटकपूर्व जामीन याचिकेवर शुक्रवारी होणार सुनावणी

चिदंबरम यांच्या अडचणीत वाढ, अटकपूर्व जामीन याचिकेवर शुक्रवारी होणार सुनावणी

INX मीडिया प्रकरणात दिल्ली हायकोर्टाने अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर सर्वोच्च न्यायलायत धाव घेणाऱ्या माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. पी चिदंबरम यांच्या अटकपूर्व जामीनावर शुक्रवारी सुनावणी होणार असल्या कारणाने अटकेची टांगती तलवार कायम आहे. याचिकेची सुनावणी कोणत्या खंडपीठासमोर घ्यायची याचा निर्णय गुरुवारी संध्याकाळपर्यंत घेतला जाणार आहे. त्या खंडपीठासमोर शुक्रवारी सुनावणी पार पडणार आहे.

पुराच्या पाण्याखाली गेलेल्या गावांचे नवीन जागेत पुनर्वसन करणार : चंद्रकांत पाटील

पुराच्या पाण्याखाली गेलेल्या गावांचे नवीन जागेत पुनर्वसन करणार : चंद्रकांत पाटील

स्वातंत्रदिना निमित्त खास सवलत 2 बीएचके @ ५९.८९ लाख* पासून सुरू
sponsored

स्वातंत्रदिना निमित्त खास सवलत 2 बीएचके @ ५९.८९ लाख* पासून सुरू

शापुरजी पालनजींच्या जॉयविल हिंजवडीमध्ये घर खरेदी करा आणि मिळवा

Video : सुपर स्विंग! असा त्रिफळाचीत कधी पाहिलाय का?

Video : सुपर स्विंग! असा त्रिफळाचीत कधी पाहिलाय का?

फलंदाजही थक्क होऊन स्टंपकडे पाहू लागला..

आईच्या दागिन्यांसाठी चोराशी भिडला चिमुरडा, स्थानिकांच्या मदतीने अटक

आईच्या दागिन्यांसाठी चोराशी भिडला चिमुरडा, स्थानिकांच्या मदतीने अटक

बनावट पेट्रोल-डिझेल बनवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, १० वर्षांपासून सुरु होता प्रकार

बनावट पेट्रोल-डिझेल बनवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, १० वर्षांपासून सुरु होता प्रकार

....तर विश्वचषकात उपांत्य सामन्याचा निकाल वेगळा लागू शकला असता !

....तर विश्वचषकात उपांत्य सामन्याचा निकाल वेगळा लागू शकला असता !

समुद्रकिनाऱ्यावरील वाळू चोरणाऱ्या दांपत्याला सहा वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा

समुद्रकिनाऱ्यावरील वाळू चोरणाऱ्या दांपत्याला सहा वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा

अन्य बातम्या

मनोरंजन

अन्य शहरे

संपादकीय

 बिल्डर नावडे सर्वाना..

बिल्डर नावडे सर्वाना..

घरबांधणीसाठी द्यावे लागणारे चटई क्षेत्र शुल्क कमी करण्यास मुख्यमंत्री तयार आहेत. पण हा लाभ ग्राहकांपर्यंतही जायला हवा..

लेख

अन्य

 निर्धारात संयम हवा..

निर्धारात संयम हवा..

मुख्य उत्सवाच्या आधी काही ठिकाणी चोर दहीहंडी म्हणजेच सराव शिबिरांचे आयोजन केले जाते.