20 January 2019

News Flash

पंतप्रधान मोदींच्या कार्यकाळात सरकारचे कर्ज ४९ टक्क्यांनी वाढले

पंतप्रधान मोदींच्या कार्यकाळात सरकारचे कर्ज ४९ टक्क्यांनी वाढले

केंद्रातील मोदी सरकारने लोकसभा निवडणुकीपूर्वी अनेक लोकानुनयी घोषणा करण्याची तयारी केल्याचे दिसत आहे. मात्र, दुसरीकडे महसुली तोटा ही त्यांची डोकेदुखीही ठरत आहे. एका अहवालानुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या साडेचार वर्षांच्या कार्यकाळात भारत सरकारवरील कर्जांत ४९ टक्क्यांची वाढ झाली आहे. केंद्र सरकारच्या कर्जाच्या स्थितीवरील प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार मागील साडेचार वर्षांत सरकारवरील कर्ज ४९ टक्क्यांनी वाढून ८२ लाख कोटी रूपये झाले आहे.

अन्य बातम्या

मनोरंजन

अन्य शहरे

संपादकीय

 ‘चाळ’ आणि ‘टाळ’!

‘चाळ’ आणि ‘टाळ’!

सर्वोच्च न्यायालयाने डान्स बारवरील निर्बंध शिथिल केल्याने आकाशच कोसळले असे समजून आक्रोश करणे चुकीचेच आहे..

लेख

 घर विक्री आणि कर कायदा - भाग १

घर विक्री आणि कर कायदा - भाग १

घराच्या विक्रीवर होणारा भांडवली नफा जेवढा जास्त तेवढा भरावा लागणारा करसुद्धा जास्त.

अन्य

 गाडी चकाचक करताना

गाडी चकाचक करताना

गाडी साफ करायला काही लोक उत्साहाने तयार होतात. सुटीचा दिवस ते या कामासाठी राखून ठेवतात.