19 January 2019

News Flash

काश्मीर भारताचाच भाग, पाकिस्तानने नाक खुपसू नये -ओवेसी

काश्मीर भारताचाच भाग, पाकिस्तानने नाक खुपसू नये -ओवेसी

काश्मीर हा भारताचाच भाग आहे, यामध्ये पाकिस्तानने लुडबुड करणे बंद करावे असे एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवेसी यांनी म्हटले आहे. काश्मीर हा भारताचाच भाग आहे, होता आणि यापुढेही असेल असेही ओवेसी यांनी म्हटले आहे. या प्रश्नात पाकिस्तानने नाक खुपसण्याची अजिबात गरज नाही असेही त्यांनी स्पष्ट केले. हैदराबादमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात ते बोलत होते

अन्य बातम्या

मनोरंजन

अन्य शहरे

संपादकीय

 ‘चाळ’ आणि ‘टाळ’!

‘चाळ’ आणि ‘टाळ’!

सर्वोच्च न्यायालयाने डान्स बारवरील निर्बंध शिथिल केल्याने आकाशच कोसळले असे समजून आक्रोश करणे चुकीचेच आहे..

लेख

 घर विक्री आणि कर कायदा - भाग १

घर विक्री आणि कर कायदा - भाग १

घराच्या विक्रीवर होणारा भांडवली नफा जेवढा जास्त तेवढा भरावा लागणारा करसुद्धा जास्त.

अन्य

 गाडी चकाचक करताना

गाडी चकाचक करताना

गाडी साफ करायला काही लोक उत्साहाने तयार होतात. सुटीचा दिवस ते या कामासाठी राखून ठेवतात.