22 October 2018

News Flash

पेटीएम मालकाला ब्लॅकमेल करून २० कोटी मागणारी महिला सेक्रेटरी अटकेत

पेटीएम मालकाला ब्लॅकमेल करून २० कोटी मागणारी महिला सेक्रेटरी अटकेत

ई वॉलेट कंपनी पेटीएमचे संस्थापक विजय शेखर शर्मा यांचा महत्त्वाचा डाटा चोरून त्यांच्याकडे २० कोटींची खंडणी मागणाऱ्या महिलेला पोलिसांनी अटक केली आहे. या महिलेसह एकूण तीन कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. या तिघांनीही विजय शेखर शर्मा यांचा महत्त्वाचा डाटा चोरी केला आणि ती माहिती जाहीर करण्याची धमकी देत त्यांच्याकडून २० कोटींची खंडणी मागितली. मात्र या आरोपांखालीच या तिघांना अटक करण्यात आली.

अन्य बातम्या

मनोरंजन

अन्य शहरे

संपादकीय

 तिसऱ्या जगाचा शाप

तिसऱ्या जगाचा शाप

अमृतसरनजीक रेल्वे रुळांवर जे मृत्युतांडव झाले ते नि:संशय दुर्दैवीच. पण टाळता न येणे अधिक दुर्दैवी..

लेख

अन्य

 दमदार सवारी

दमदार सवारी

पोर्शने भारतीय बाजारात आपले पाय चांगलेच रोवले आहेत. त्यांची यशस्वी एसयूव्ही कायेनचे तीन पर्याय नुकतेच बाजारात दाखल करण्यात आले आहेत