12 July 2020

News Flash

पहिला मान पाहुण्यांचा! वेस्ट इंडिजचा यजमान इंग्लंडवर विजय

पहिला मान पाहुण्यांचा! वेस्ट इंडिजचा यजमान इंग्लंडवर विजय

ENG vs WI 1st Test : करोनाच्या तडाख्यानंतर झालेल्या पहिल्या आंतरराष्ट्रीय सामन्यात पाहुण्या वेस्ट इंडिजला विजेतेपदाचा मान मिळाला. करोनामुळे सुमारे चार महिने आंतरराष्ट्रीय क्रिकेट ठप्प होते. त्यानंतर ८ ते १२ जुलैदरम्यान झालेल्या कसोटी सामन्यात पाचव्या दिवशी वेस्ट इंडिजने इंग्लंडवर ४ गडी राखून विजय मिळवला. २०० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना चौथ्या डावात जेरमाइन ब्लॅकवूडने दमदार ९५ धावांची खेळी केली आणि संघाला ३ सामन्यांच्या मालिकेत १-० ची आघाडी मिळवून दिली.

अन्य बातम्या

मनोरंजन

अन्य शहरे

संपादकीय

 घरातली शाळा!

घरातली शाळा!

करोनासंकटाच्या समस्येला संधी मानून, ऑनलाइन शिक्षणाच्या क्षेत्रातील काही कंपन्या व्यवसायवृद्धीसाठी सज्ज आहेत.

लेख

अन्य

Just Now!
X