07 April 2020

News Flash

कळवा, मुंब्रा, दिवा आणि पुण्यातील काही भागांना पूर्ण टाळे

कळवा, मुंब्रा, दिवा आणि पुण्यातील काही भागांना पूर्ण टाळे

ठाणे जिल्ह्य़ातील कळवा-मुंब्रा आणि दिवा हे परिसर विषाणू प्रसारासाठी संवेदनशील जाहीर करीत या क्षेत्रांना तसेच पुण्यातील कोंढवा, महर्षीनगरसह काही भागांना मंगळवारपासून ‘सील’ करण्यात आले आहेत. या भागांना पूर्ण टाळे लागणार असून औषध दुकानाव्यतिरिक्त किराणा माल आणि भाजीपाला दुकाने बंद राहणार आहेत. कळवा परिसरात गेल्या काही दिवसात १२ तर मुंब्रा परिसरात २ करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. दिव्यातही रुग्णांची संख्या वाढत आहे. संशयित रुग्णांची संख्या मोठी असून त्यांचे चाचणी अहवाल अद्याप प्राप्त झालेले नाहीत.

अन्य बातम्या

मनोरंजन

अन्य शहरे

संपादकीय

 पत आणि पुण्याई

पत आणि पुण्याई

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी विविध नेत्यांशी करोना संकटाच्या मुद्दय़ावर चर्चा केली हे बरे झाले

लेख

अन्य

 coronavirus : करोनाष्टक

coronavirus : करोनाष्टक

करोना संकटामुळे कधी नव्हे ते घरातील तिन्ही पिढय़ा एकत्र आल्या आहेत.

Just Now!
X