25 August 2019

News Flash

जगज्जेती सिंधू! नोझोमी ओकुहाराचा धुव्वा उडवत जिंकली वर्ल्ड चॅंपियनशिप

जगज्जेती सिंधू! नोझोमी ओकुहाराचा धुव्वा उडवत जिंकली वर्ल्ड चॅंपियनशिप

भारताची आघाडीची बॅडमिंटनपटू पी.व्ही. सिंधू हिने इतिहासातील अपयशावर मात करीत स्वित्झर्लंड येथे झालेल्या जागतिक अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेच्या विजेतेपदावर नाव कोरले. सिंधूने जपानच्या नोझोमी ओकुहाराला २१-७, २१-७ असे पराभूत केले. जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत सुवर्मपदक जिंकणारी सिंधू पहिली भारतीय खेळाडू आहे. या विजयासह सिंधूने 2017च्या जागतिक स्पर्धेतील अंतिम फेरीतील पराभवाची परतफेडही केली.

अन्य बातम्या

मनोरंजन

अन्य शहरे

संपादकीय

 विशेष संपादकीय - उजवा उमदा उदारमतवादी

विशेष संपादकीय - उजवा उमदा उदारमतवादी

जेटली हे भाजपचे उच्चभ्रू वर्गातील चेहरा बनले. आज त्यांच्या निधनाने भाजपने हा चेहरा आणि अन्य बरेच काही गमावले.

लेख

अन्य

 शैलीदार, उठावदार सेल्टोस

शैलीदार, उठावदार सेल्टोस

सेल्टोसमध्ये कुटुंबकेंद्री ग्राहकांसाठी ‘टेक लाइन’ आणि युवा कारप्रेमींसाठी ‘जीटी लाइन’ असे दोन प्रकार आहेत.