22 January 2018

News Flash

कमला मिलचे मालक रमेश गोवानी अटकेत

कमला मिलचे मालक रमेश गोवानी अटकेत

कमला मिलचे मालक रमेश गोवानी यांना अटक करण्यात आली आहे. गोवानी यांच्याविरोधात कलम ३०४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कमला मिल भागात २९ डिसेंबरच्या रात्री भयंकर अग्नितांडव घडले होते. या अग्नितांडवात १४ जणांचा मृत्यू झाला होता. मोजो बिस्ट्रो आणि वन अबव्ह या दोन रेस्तराँना आग लागली. या ठिकाणी असलेले हुक्का पार्लर बेकायदा होते अशीही माहिती समोर आली.

टोल वाचविण्यासाठी मुंबईकराने चालवली अनोखी शक्कल

टोल वाचविण्यासाठी मुंबईकराने चालवली अनोखी शक्कल

घटना सीसीटीव्हीमध्ये कैद

'...तरच विराट ठरेल महान फलंदाज'

'...तरच विराट ठरेल महान फलंदाज'

या प्रसिद्ध खेळाडूने मांडले आपले मत

पिंपरी चिंचवडमध्ये महिला आणि पुरुषाची आत्महत्या

पिंपरी चिंचवडमध्ये महिला आणि पुरुषाची आत्महत्या

दोन्ही आत्महत्यांमागचे कारण स्पष्ट नाही

वजन घटविण्यासाठी स्वयंपाकघरात करा 'हे' बदल

वजन घटविण्यासाठी स्वयंपाकघरात करा 'हे' बदल

महिलांची जबाबदारी जास्त

पुणे महापालिका आयुक्तांकडून ५ हजार ३९७ कोटीचे अंदाजपत्रक सादर

पुणे महापालिका आयुक्तांकडून ५ हजार ३९७ कोटीचे अंदाजपत्रक सादर

गेल्या वर्षीपेक्षा या अंदाजपत्रकामध्ये २०० कोटींची घट करण्यात आली

शिवसेना माजी आमदार प्रदीप जैस्वाल यांच्या पत्नीचे निधन

शिवसेना माजी आमदार प्रदीप जैस्वाल यांच्या पत्नीचे निधन

दीर्घ आजारामुळे प्राणज्योत मालवली

या भारतीय क्रिकेटर्सची पसंती विवाहित तरुणींना

या भारतीय क्रिकेटर्सची पसंती विवाहित तरुणींना

खेळाडूंच्या पत्नी स्टेडियममध्ये आपल्या नवऱ्याला प्रोत्साहन देण्यासाठी येतात

अन्य बातम्या

मनोरंजन

अन्य शहरे

संपादकीय

 दोन बोके आणि ‘आप’चे माकड

दोन बोके आणि ‘आप’चे माकड

केजरीवाल यांनी आपल्या विजयी पक्षाच्या २१ आमदारांना संसदीय सचिव म्हणून नियुक्त केले.

लेख

अन्य