News Flash

पुण्याची सूत्रे सध्या बिल्डर्स, जमीन माफियांच्या ताब्यात; शिवसेनेची जोरदार टीका

पुण्याची सूत्रे सध्या बिल्डर्स, जमीन माफियांच्या ताब्यात; शिवसेनेची जोरदार टीका

उद्धव ठाकरे यांचे सरकार अत्यंत संवेदनशील पद्धतीने काम करीत असतानाच पुण्यात गरीबांच्या घरांवर बुलडोझर फिरवून त्यांना निराधार, बेघर करण्यात आले. हा प्रकार धक्कादायक, संतापजनक, तितकाच मन हेलावून टाकणारा आहे. पुण्याच्या आंबिल ओढा परिसरातील नागरिकांचा आक्रोश एव्हाना सरकारच्या कानापर्यंत गेलाच असेल. ही घरे बेकायदेशीर असल्याचे महापालिकेचे म्हणणे आहे. ती कायदेशीर की बेकायदेशीर ते नंतर पाहू, पण भरपावसाळय़ात घरांवर बुलडोझर फिरवून लोकांना रस्त्यावर आणणे हे अमानुष तसेच निर्घृण आहे असा संताप शिवसेनेने व्यक्त केला आहे.

  • अवश्य वाचा

मनोरंजन

अन्य शहरे
संपादकीय
 ‘गुफ्तगू’तील गोडवा!

‘गुफ्तगू’तील गोडवा!

केंद्राने ५ ऑगस्ट २०१९ या दिवशी घेतलेल्या निर्णयात या राज्याचे विभाजन केले.

लेख
Just Now!
X