13 November 2019

News Flash

शिवसेना आघाडीसोबत जाऊ नये म्हणून भाजपाचे प्रयत्न : पृथ्वीराज चव्हाण

शिवसेना आघाडीसोबत जाऊ नये म्हणून भाजपाचे प्रयत्न : पृथ्वीराज चव्हाण

शिवसेना आघाडीसोबत जाऊ नये यासाठी भाजपाचे प्रयत्न सुरु आहेत असा आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. सत्तास्थापनेची खलबतं सुरु असताना आता आरोपांच्या फैरीही झडू लागल्या आहेत असंच दिसून येतं आहे. शिवसेनेसोबत आमची आघाडी होऊ नये म्हणून भाजपा पूर्ण प्रयत्न करत असल्याचं पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं आहे. एबीपी माझा या वृत्तवाहिन्यांशी संवाद साधत असताना त्यांनी हा आरोप केला.

अन्य बातम्या

मनोरंजन

अन्य शहरे

संपादकीय

 दोन फुल, एक हाफ!

दोन फुल, एक हाफ!

दीर्घकालीन धोरण आणि धोरणीपणा यात अन्य पक्षांच्या तुलनेत शिवसेना सातत्याने कमी पडते, हेच पुन्हा दिसून आले..

लेख

 बाजाराचा तंत्र कल : आमचं खरंच ठरलंय!

बाजाराचा तंत्र कल : आमचं खरंच ठरलंय!

सरलेल्या सप्ताहात शुक्रवारी दिवसांतर्गत सेन्सेक्सवर ४०,७४६ चा नवीन उच्चांक नोंदवून गुतंवणूकदारांना सुखद धक्का दिला

अन्य

 महोत्सवांवर मंदीची छाया

महोत्सवांवर मंदीची छाया

कारण महोत्सवाच्या आयोजनासाठी कराव्या लागणाऱ्या निधी संकलनामध्ये प्रायोजकत्व देण्यास कंपन्या, उद्योगांकडून हात आखडता घेतला जात आहे.