22 May 2018

News Flash

जी. परमेश्वर होणार कर्नाटकचे नवे उपमुख्यमंत्री; उद्या शपथविधी

जी. परमेश्वर होणार कर्नाटकचे नवे उपमुख्यमंत्री; उद्या शपथविधी

कर्नाटकचे मुख्यमंत्री म्हणून जेडीएसचे नेते एच. डी. कुमारस्वामी तर उपमुख्यमंत्री म्हणून काँग्रेसचे जी. परमेश्वर उद्या शपथ घेणार आहेत. कुमारस्वामी यांनी स्वतः उपमुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा केली. त्याचबरोबर काँग्रेस आमदार के. आर. रमेश कुमार हे विधानसभा अध्यक्ष असतील. मंगळवारी काँग्रेसच्या नेत्यांसोबत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

अन्य बातम्या

मनोरंजन

अन्य शहरे

संपादकीय

 अग्रलेख - करमरणाची कथा

अग्रलेख - करमरणाची कथा

मलेशिया सरकारच्या एकूण महसुलापैकी १८ टक्के इतका वाटा या वस्तू आणि सेवा कराचा बनला.

लेख

अन्य

 फर्स्ट ड्राइव्ह : अ‍ॅमिओ अस्पायर

फर्स्ट ड्राइव्ह : अ‍ॅमिओ अस्पायर

अ‍ॅमिओपेट्रोल आणि अस्पायरपेट्रोल या दोन्ही कारची तुलना करता अ‍ॅमिओ कमी मायलेज देते.