15 December 2017

News Flash

राहुल गांधी उद्या काँग्रेस अध्यक्षपदाची सुत्रे स्विकारणार; मुख्यालयात जय्यत तयारी

राहुल गांधी उद्या काँग्रेस अध्यक्षपदाची सुत्रे स्विकारणार; मुख्यालयात जय्यत तयारी

काँग्रेस पक्षात काही तासांनंतर राहुल गांधी यांच्या अध्यक्षतेखाली नव्या पर्वाला सुरुवात होणार आहे. मोठ्या कालावधीपासून काँग्रेसचे उपाध्यक्ष म्हणून काम पाहणारे राहुल गांधी शनिवारी काँग्रेसच्या अध्यक्षपदाची सुत्रे स्विकारणार आहेत. त्यासाठी दिल्लीतील २४ अकबर रोडवरील पक्षाच्या मुख्यालयात कार्यकर्त्यांकडून जय्यत तयारी सुरु आहे. काँग्रेस नेते आणि कार्यकर्ते उत्साहात दिसत आहेत.

हिंगोलीत तिसऱ्या दिवशीही शेतकऱ्यांचे सरणावर बसून उपोषण सुरुच !

हिंगोलीत तिसऱ्या दिवशीही शेतकऱ्यांचे सरणावर बसून उपोषण सुरुच !

ऊसाला भाव मिळावा, शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याची मागणी

'मिस इस्रायल'सोबतचे फोटो शेअर केल्यामुळे इराकी सौंदर्यवतीवर  देश सोडून जायची वेळ

'मिस इस्रायल'सोबतचे फोटो शेअर केल्यामुळे इराकी सौंदर्यवतीवर देश सोडून जायची वेळ

इस्रायल, इराकमधले संबध वैमन्यस्याचे आहेत

...तर असा असेल क्रिकेटपटूंच्या वेतनवाढीचा फॉर्म्युला

...तर असा असेल क्रिकेटपटूंच्या वेतनवाढीचा फॉर्म्युला

नव्या प्रस्तावानुसार रणजी क्रिकेटपटूंना वर्षाला ३० लाख रुपये मानधन

अनोळखी फेसबुक फ्रेण्डला प्रत्यक्षात भेटायला जाताना ही काळजी घ्या

अनोळखी फेसबुक फ्रेण्डला प्रत्यक्षात भेटायला जाताना ही काळजी घ्या

व्हर्च्युअल फ्रेण्डसला भेटायला जाताना विशेष काळजी घ्या

आधारकार्ड मोबाईल क्रमांकाशी लिंक करण्याच्या मुदतीमध्ये वाढ!

आधारकार्ड मोबाईल क्रमांकाशी लिंक करण्याच्या मुदतीमध्ये वाढ!

असे लिंक करा आधारकार्ड मोबाईल क्रमांकाशी

पुरुषांइतक्याच महत्त्वकांक्षी आहेत भारतातील ‘वर्किंग वुमन्स’

पुरुषांइतक्याच महत्त्वकांक्षी आहेत भारतातील ‘वर्किंग वुमन्स’

पारंपारिक समजुतीला छेद देणारे निष्कर्ष

...म्हणून सोशल मीडियावरील वादावादीत लोकं संतापतात!

...म्हणून सोशल मीडियावरील वादावादीत लोकं संतापतात!

सोशल मीडियावर मतांचे ध्रुविकरण होते

मनोरंजन

अन्य शहरे

संपादकीय

 सभ्यतेचा विजय

सभ्यतेचा विजय

अमेरिकेतील अलाबामा या एका किरकोळ राज्यातील निवडणुकीचे एरवी महत्त्व ते काय?

लेख

अन्य