27 June 2019

News Flash

दुधासाठी प्लास्टिक पिशव्या विसरा!; महिन्याभरात बंदी लागू - रामदास कदम

दुधासाठी प्लास्टिक पिशव्या विसरा!; महिन्याभरात बंदी लागू - रामदास कदम

महाराष्ट्रात दररोज 1 कोटी म्हणजेच 35 टन प्लास्टिकच्या पिशव्यांचा वापर करण्यात येतो. यावर वचक बसवण्यासाठी दुधासाठी वापरण्यात येणाऱ्या प्लास्टीक पिशव्यांवर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यात प्लास्टिक बंदी लागू झाली असली तरी दुधाच्या प्लास्टिक पिशव्यांचा वापर सुरू असल्याचे काही सदस्यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. त्यावर उत्तर देताना कदम यांनी ही माहिती दिली.

अन्य बातम्या

मनोरंजन

अन्य शहरे

संपादकीय

 तण माजोरी..

तण माजोरी..

केंद्र सरकारच्या पर्यावरण संरक्षण कायदा १९८६ नुसार सरकारने मंजूर न केलेली बियाणे वापरणे हा गुन्हा ठरतो

लेख

अन्य

 लॅपटॉपची सफाई

लॅपटॉपची सफाई

लॅपटॉपच्या दीर्घायुष्यासाठीच नव्हे तर आपल्या निरोगी आयुष्यासाठीही त्याची नित्यनेमाने स्वच्छता करणे आवश्यक आहे.