20 September 2019

News Flash

बलात्काराचा आरोप, माजी केंद्रीय मंत्री चिन्मयानंद यांना अटक

बलात्काराचा आरोप, माजी केंद्रीय मंत्री चिन्मयानंद यांना अटक

माजी केंद्रीय मंत्री आणि भाजपाचे नेते स्वामी चिन्मयानंद यांना अटक करण्यात आली आहे. महाविद्यालयीन तरुणीने केलेल्या बलात्काराच्या आरोपांनंतर उत्तर प्रदेश पोलीस आणि विशेष तपास पथकाने कारवाई करत त्यांना अटक केली आहे. शहाजहांपूर येथील आश्रमातून विशेष तपास पथकानं (एसआयटी) आज सकाळी चिन्मयानंद यांना अटक केली असून त्यांना वैद्यकीय तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात नेण्यात येणार आहे. त्यानंतर चिन्मयानंद यांना न्यायालयात हजर केलं जाईल. जिल्हा रुग्णालयात मोठ्या प्रमाणात पोलीस तैनात असून एसआयटीचं पथक देखील रुग्णालयात आहे.

बहुप्रतिक्षित iphone 11 च्या प्री-बुकिंगला आजपासून सुरूवात

बहुप्रतिक्षित iphone 11 च्या प्री-बुकिंगला आजपासून सुरूवात

ई-कॉमर्स संकेतस्थळांनी अधिकृत टिझर पेज लाइव्ह केल्यामुळे झाला खुलासा

गोदरेज निर्वाण, ठाणे एक्सटेन्शनचं प्री-लाँचिंग
sponsored

गोदरेज निर्वाण, ठाणे एक्सटेन्शनचं प्री-लाँचिंग

1 बीएचके 43.9 लाख रुपयांपासून+* 2बीएचके 59.9 लाख रुपयांपासून+*

VIDEO:चंद्रावरच्या कातरवेळेमुळे विक्रम लँडरचे फोटो मिळाले नाही?

VIDEO:चंद्रावरच्या कातरवेळेमुळे विक्रम लँडरचे फोटो मिळाले नाही?

सूर्य मावळतीची वेळ असल्याने मोठया सावल्या तयार होतात.

ठाण्यात 2&3 BHK फर्निश्ड फ्लॅटवर  No GST. *TnC
sponsored

ठाण्यात 2&3 BHK फर्निश्ड फ्लॅटवर No GST. *TnC

महाजनादेश यात्रेमध्ये मुख्यमंत्र्यांच्या रथाचे चाक खड्ड्यात अडकते तेव्हा...

महाजनादेश यात्रेमध्ये मुख्यमंत्र्यांच्या रथाचे चाक खड्ड्यात अडकते तेव्हा...

रस्त्यांवरील खड्ड्यांचा प्रश्न चर्चेत असताना महाजनादेश यात्रेतील तो व्हिडिओ

अमेरिका: वॉशिंग्टन डीसीमध्ये गोळीबार; एकाचा मृत्यू

अमेरिका: वॉशिंग्टन डीसीमध्ये गोळीबार; एकाचा मृत्यू

जखमींना रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

Marathi Joke : भन्नाट पुणेरी आमंत्रण....

Marathi Joke : भन्नाट पुणेरी आमंत्रण....

अन्य बातम्या

मनोरंजन

अन्य शहरे

संपादकीय

 लकवा वि. झुकवा

लकवा वि. झुकवा

भारताच्या मंदावलेल्या वित्तगतीस सर्वोच्च न्यायालय मोठय़ा प्रमाणावर जबाबदार आहे

लेख

 अर्थ चक्र : आर्थिक मरगळ विरुद्ध वित्तीय सोवळेपणा

अर्थ चक्र : आर्थिक मरगळ विरुद्ध वित्तीय सोवळेपणा

सध्या वाहन उद्योगात आलेल्या मंदीचा सामना करण्यासाठी वाहन उद्योगावरील ‘जीएसटी’चा भार कमी करावा, अशी उद्योगाची मागणी आहे.

अन्य