22 October 2018

News Flash

अहमदनगर-पुणे मार्गावर खासगी बसचा भीषण अपघात, आठ जणांचा मृत्यू

अहमदनगर-पुणे मार्गावर खासगी बसचा भीषण अपघात, आठ जणांचा मृत्यू

अहमदनगर-पुणे महामार्गावर एका खासगी बसचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात आठ जणांचा जागीच मृत्यू झाला. औरंगाबादहून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या खासगी ट्रॅव्हल बसने रस्त्यावर उभ्या असलेल्या एका ट्रकला जोरदार धडक दिली. बस चालकाचे स्टेअरिंगवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडला.

अन्य बातम्या

मनोरंजन

अन्य शहरे

संपादकीय

 तिसऱ्या जगाचा शाप

तिसऱ्या जगाचा शाप

अमृतसरनजीक रेल्वे रुळांवर जे मृत्युतांडव झाले ते नि:संशय दुर्दैवीच. पण टाळता न येणे अधिक दुर्दैवी..

लेख

अन्य

 दमदार सवारी

दमदार सवारी

पोर्शने भारतीय बाजारात आपले पाय चांगलेच रोवले आहेत. त्यांची यशस्वी एसयूव्ही कायेनचे तीन पर्याय नुकतेच बाजारात दाखल करण्यात आले आहेत