22 February 2018

News Flash

रोटोमॅकचा मालक विक्रम कोठारी आणि मुलगा राहुल कोठारीला सीबीआय अटक

रोटोमॅकचा मालक विक्रम कोठारी आणि मुलगा राहुल कोठारीला सीबीआय अटक

बँकांना ३७०० कोटी रुपयांचा चुना लावणारा रोटोमॅक या पेन बनवणाऱ्या कंपनीचा मालक विक्रम कोठारी आणि त्याचा मुलगा राहुल कोठारी या दोघांना सीबीआयने गुरुवारी अटक केली. सीबीआयने आपल्या दिल्लीतील मुख्यालयात या दोघांना चौकशीसाठी बोलावले होते. त्यानंतर त्यांना ताब्यात घेण्यात आले.

अन्य बातम्या

मनोरंजन

अन्य शहरे

संपादकीय

 खंजीर, श्रीखंडाच्या पलीकडे

खंजीर, श्रीखंडाच्या पलीकडे

या पक्षाचे पक्षाबाहेरचे अनेक समर्थक हे मराठा समाजास आरक्षण मिळायला हवे, अशी भूमिका घेतात

लेख

अन्य

 हिमालयाच्या सावलीत..

हिमालयाच्या सावलीत..

हिमाचल म्हटल्यावर सर्वात आधी जोडी आठवते ती शिमला-मनाली.