16 February 2019

News Flash

क्रिकेट क्लब ऑफ इंडियाने झाकलं इम्रान खानचं पोस्टर

क्रिकेट क्लब ऑफ इंडियाने झाकलं इम्रान खानचं पोस्टर

पुलवामा येथे झालेल्या हल्ल्याचा निषेध नोंदवत मुंबईतील CCI अर्थात क्रिकेट क्लब ऑफ इंडियाने इम्रान खानचे पोस्टर झाकले आहे. सीसीआयच्या मुंबईतील मुख्यालयात हे पोस्टर लावण्यात आले होते. आम्हाला इम्रान खानच्या खेळाबद्दल आदर आहे. मात्र देशावर इतका मोठा हल्ला झालेला असतान आम्ही गौरव म्हणून हे पोस्टर सीसीआयमध्ये असू शकत नाही म्हणून ते झाकण्याचा निर्णय घेतल्याचे सीसीआयने जाहीर केले.

उरण येथे कंटनेर यार्डमध्ये भीषण आग

उरण येथे कंटनेर यार्डमध्ये भीषण आग

उरण येथील कंटनेर यार्डमध्ये ही भीषण आग लागली आहे

अझलन शहा हॉकी : राष्ट्रीय शिबीराची घोषणा, रुपिंदरपालचं पुनरागमन

अझलन शहा हॉकी : राष्ट्रीय शिबीराची घोषणा, रुपिंदरपालचं पुनरागमन

२३ मार्चपासून मलेशियात रंगणार स्पर्धा

Badminton Nationals : सिंधूवर मात करुन सायनाने पटकावलं राष्ट्रीय स्पर्धेचं विजेतेपद

Badminton Nationals : सिंधूवर मात करुन सायनाने पटकावलं राष्ट्रीय स्पर्धेचं विजेतेपद

पुरुषांमध्ये सौरभ वर्माची लक्ष्य सेनवर मात

नवज्योत सिंग सिद्धूची कपिल शर्मा शो मधून हकालपट्टी, 'पाकिस्तानशी चर्चा करा' वक्तव्य भोवलं

नवज्योत सिंग सिद्धूची कपिल शर्मा शो मधून हकालपट्टी, 'पाकिस्तानशी चर्चा करा' वक्तव्य भोवलं

गुगलवर बेस्ट टॉयलेट पेपर सर्च केल्यावर दिसतो पाकिस्तानचा झेंडा

गुगलवर बेस्ट टॉयलेट पेपर सर्च केल्यावर दिसतो पाकिस्तानचा झेंडा

सॅमसंगच्या भात्यातील नव्या टॅबचे भारतीय बाजारात आगमन....

सॅमसंगच्या भात्यातील नव्या टॅबचे भारतीय बाजारात आगमन....

स्थानिक क्रिकेटमध्ये विदर्भाची दमदार एन्ट्री ! मुंबई, कर्नाटकाच्या पंक्तीत मिळवलं स्थान

स्थानिक क्रिकेटमध्ये विदर्भाची दमदार एन्ट्री ! मुंबई, कर्नाटकाच्या पंक्तीत मिळवलं स्थान

अन्य बातम्या

मनोरंजन

अन्य शहरे

संपादकीय

 शोकांतिकेचे सूत्रधार

शोकांतिकेचे सूत्रधार

पुलवामा हल्ल्यामागील आंतरराष्ट्रीय परिमाण आणि या हल्ल्याआधीचे स्थानिक वास्तव पाहिल्यास काय दिसते?

लेख

अन्य

 सवारी सत्ताधीशांची

सवारी सत्ताधीशांची

राष्ट्र प्रमुखांच्या या गाडय़ा बहुतेकदा चर्चेचा आणि कुतुहलाचा विषय असतो.