22 September 2019

News Flash

Ind vs SA 3rd T20I : भारताचं मालिका विजयाचं स्वप्न भंगलं, ९ गडी राखत आफ्रिका विजयी

Ind vs SA 3rd T20I : भारताचं मालिका विजयाचं स्वप्न भंगलं, ९ गडी राखत आफ्रिका विजयी

कर्णधार क्विंटन डी-कॉकने झळकावलेल्या नाबाद अर्धशतकी खेळीच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेने अखेरच्या टी-२० सामन्यात भारतावर ९ गडी राखून मात केली आहे. या पराभवासह भारताचं आफ्रिकेविरुद्ध मालिका विजयाचं स्वप्न भंगलं आहे. भारताने विजयासाठी दिलेलं १३५ धावांचं आव्हान आफ्रिकेने सहज पूर्ण केलं. डी-कॉकने नाबाद ७९ धावा केल्या. १७ व्या षटकातच आफ्रिकेने सामन्यात बाजी मारली.

  • अवश्य वाचा

अन्य बातम्या

मनोरंजन

अन्य शहरे

संपादकीय

 रद्दी आणि सद्दी

रद्दी आणि सद्दी

शिक्षण क्षेत्र देशोधडीस लागण्याचे भय व्यक्त करणारी भविष्यवाणी खरी ठरण्याआधी तो दिवस उजाडायला हवा.

लेख

 अर्थ चक्र : आर्थिक मरगळ विरुद्ध वित्तीय सोवळेपणा

अर्थ चक्र : आर्थिक मरगळ विरुद्ध वित्तीय सोवळेपणा

सध्या वाहन उद्योगात आलेल्या मंदीचा सामना करण्यासाठी वाहन उद्योगावरील ‘जीएसटी’चा भार कमी करावा, अशी उद्योगाची मागणी आहे.

अन्य