07 July 2020

News Flash

भारतानंतर अमेरिकाही टिकटॉकसह चिनी अ‍ॅप्सवर बंदी घालण्याच्या तयारीत

भारतानंतर अमेरिकाही टिकटॉकसह चिनी अ‍ॅप्सवर बंदी घालण्याच्या तयारीत

भारताने टिकटॉकसह ५९ चिनी अ‍ॅप्सवर बंदी घातल्यानंतर आता अमेरिकादेखील ही बंदी घालण्याच्या तयारीत आहे. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माइक पोम्पिओ यांनी अमेरिका चिनी अ‍ॅप्सवर बंदी घालण्याचा विचार करत असल्याची माहिती दिली आहे. फॉक्स न्यूजशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली आहे. लडाख सीमेवरील धुमश्चक्रीनंतर चीनसोबत निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने २९ जून रोजी टिकटॉक, शेअरइट, ब्युटी प्लस या लोकप्रिय चिनी अ‍ॅपसह एकूण ५९ अ‍ॅप्सवर बंदी घातली आहे.

अन्य बातम्या

मनोरंजन

अन्य शहरे

संपादकीय

 मुहूर्ताचा सोस

मुहूर्ताचा सोस

करोनावरील लस उंबरठय़ावर आली असल्यास, ते वृत्त निश्चितच दिलासादायक. मात्र त्यासाठी विज्ञानाशी प्रतारणा करण्याचे काही कारण नाही..

लेख

 थेंबे थेंबे तळे साचे : आर्थिक नियोजन उद्योगांसाठी

थेंबे थेंबे तळे साचे : आर्थिक नियोजन उद्योगांसाठी

संपूर्ण कुटुंब एकाच व्यवसायावर अवलंबून असणाऱ्यांनी दूरदृष्टीने आर्थिक नियोजन करणे म्हणूनच अतीव महत्त्वाचे..

अन्य

Just Now!
X