04 July 2020

News Flash

अक्षय कुमारला हेलिकॉप्टरची परवानगी कशी दिली?; भुजबळांनी दिले चौकशीचे आदेश

अक्षय कुमारला हेलिकॉप्टरची परवानगी कशी दिली?; भुजबळांनी दिले चौकशीचे आदेश

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार नाशिक दौऱ्यामुळे अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. जुलै महिन्याच्या सुरुवातीला अक्षय कुमार दोन दिवस नाशिकजवळ मुक्कामी होता. अक्षय कुमार हेलिकॉप्टरने नाशिकमध्ये आला होता त्यामुळे अक्षय कुमारचा हा दौरा वादात सापडण्याची शक्यता आहे. लॉकडाउनच्या काळात हेलिकॉप्टरला परवानगी व शहर पोलिसांनी दिलेला बंदोबस्त या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिले आहेत.

पुणे : करोनाच्या भीतीमुळे सेक्स वर्कर महिलेने घरातच दिला बाळाला जन्म

पुणे : करोनाच्या भीतीमुळे सेक्स वर्कर महिलेने घरातच दिला बाळाला जन्म

सोबतच्या महिलांनी पार पाडली प्रसूती

PHOTOS : पुणे तिथे काय उणे... करोनाला लढा देण्यासाठी थेट Gold Mask...

PHOTOS : पुणे तिथे काय उणे... करोनाला लढा देण्यासाठी थेट Gold Mask...

इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची मुदत पुन्हा वाढवली; जाणून घ्या नवी तारीख

इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची मुदत पुन्हा वाढवली; जाणून घ्या नवी तारीख

भावना दुखावण्याचं हुकमी तंत्र?

भावना दुखावण्याचं हुकमी तंत्र?

एवढ्या तेवढ्याने दुखावल्या जाव्यात इतक्या आपल्या भावना स्वस्त कशा?

मुंबईपेक्षा आता ठाण्यात करोनाचे अ‍ॅक्टिव्ह रुग्ण जास्त!

मुंबईपेक्षा आता ठाण्यात करोनाचे अ‍ॅक्टिव्ह रुग्ण जास्त!

मुंबईत २४,९१२ तर ठाण्यात २५३३१ अ‍ॅक्टिव्ह रुग्ण

ऑलिम्पिक विजेता बॅडमिंटनपटू लिन-डॅनची निवृत्तीची घोषणा

ऑलिम्पिक विजेता बॅडमिंटनपटू लिन-डॅनची निवृत्तीची घोषणा

गलवान खोऱ्यातील भारतीय जवानांची शौर्यगाथा आता मोठ्या पडद्यावर

गलवान खोऱ्यातील भारतीय जवानांची शौर्यगाथा आता मोठ्या पडद्यावर

अजय देवगण करणार चित्रपटाची निर्मिती

अन्य बातम्या

मनोरंजन

अन्य शहरे

संपादकीय

 जात दूरदेशी..

जात दूरदेशी..

दलित अत्याचार प्रतिबंधक कायदा आहे, म्हणून दलितांवरील अत्याचार कमी झालेत. पण ते पूर्ण संपलेले नाहीत.

लेख

अन्य

Just Now!
X