18 February 2018

News Flash

पत्रकार रविकांत कांबळे यांच्या आईची आणि मुलीची हत्या

पत्रकार रविकांत कांबळे यांच्या आईची आणि मुलीची हत्या

नागपूर टुडेचे पत्रकार रविकांत कांबळे यांच्या आईची मुलीची हत्या झाल्याची धक्कादायक घटना नागपुरात घडली आहे. नागपूरच्या हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या उमरेड रोड परिसरात एका महिलेचा आणि तिच्या नातीचा मृतदेह पोलिसांना सापडला. या दोन्ही मृतदेहांची ओळख पटवण्यात आली असून हे मृतदेह रविकांत कांबळे यांच्या आई आणि मुलीचेच आहेत.

श्रीमंत शहरांच्या यादीत मुंबई जगात १२ व्या स्थानावर

श्रीमंत शहरांच्या यादीत मुंबई जगात १२ व्या स्थानावर

लंडन दुसऱ्या तर जपान तिसऱ्या स्थानावर

24x7सुविधा असलेली घरे-गोदरेज 24

24x7सुविधा असलेली घरे-गोदरेज 24

गोदरेज 24 मध्ये घ्या स्वत:च्या मालकीचं घर

एटीएममधील १ लाख ७६ हजारांच्या बॅटरी चोरांकडून लंपास

एटीएममधील १ लाख ७६ हजारांच्या बॅटरी चोरांकडून लंपास

पोलिसांकडून चोरांचा तपास सुरु

बुलेट ट्रेन प्रकल्पात ८० हजार झाडांवर कुऱ्हाड?

बुलेट ट्रेन प्रकल्पात ८० हजार झाडांवर कुऱ्हाड?

बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या कामांना जून महिन्यापासून सुरुवात होत आहे.

चार वर्षांत तब्बल १० हजार रुग्ण पसार!

चार वर्षांत तब्बल १० हजार रुग्ण पसार!

उपचारासाठी दाखल झालेले जवळपास १० हजाराहून अधिक रुग्ण बेपत्ता

ब्रिटिश कॅम्पकडून कोकणातील रुग्णसेवेचा वसा

ब्रिटिश कॅम्पकडून कोकणातील रुग्णसेवेचा वसा

डॉ. संजय देशपांडे यांचा उपक्रम

शिपाईपदासाठी देशातील उच्चशिक्षित उमेदवार

शिपाईपदासाठी देशातील उच्चशिक्षित उमेदवार

रायगडसाठी ४० शिपाई पदाची जाहिरात बँक ऑफ इंडियाने २०१४

अन्य बातम्या

मनोरंजन

अन्य शहरे

संपादकीय

 कंसात - तलवार उपसून!

कंसात - तलवार उपसून!

अयोध्या हे रामायणातले क्षेत्र. तेथून ही टाटा मिन्रिटकवरील रथाची यात्रा गेल्या मंगळवारी निघाली.

लेख

अन्य

 स्वराज्याची तिसरी राजधानी

स्वराज्याची तिसरी राजधानी

छत्रपती शिवाजी महाराजांनी इसवी सन १६७७ मध्ये जिंजी किल्ला जिंकून घेतला.