19 October 2018

News Flash

रावण दहन करताना भीषण रेल्वे अपघात, ५० पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू

रावण दहन करताना भीषण रेल्वे अपघात, ५० पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू

अमृतसरच्या चौडा बाजार परिसरात झालेल्या अपघातामुळे ५० पेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. चौडा बाजार परिसर भागात दसरा असल्याने रावण दहनाचे आयोजन करण्यात आले होते. रावण दहन करतानाच ही दुर्घटना घडली. अनेक लोक जखमी झाले आहेत. पंजाब येथील चौडा बाजार परिसरात हा घटना घडली. ट्रेन पठाणकोटहून अमृतसरला येत होती. त्यावेळी ही ट्रेन रावणाच्या पुतळ्याला धडकली आणि एकच अफरातफर माजली. अनेक लोक जखमी झाले आहेत त्यांना विविध रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले आहे

कसोटी क्रिकेटमधली 10 लाखावी धाव, अॅलन बॉर्डर आणि वानखेडे मैदान; जाणून घ्या नातं

कसोटी क्रिकेटमधली 10 लाखावी धाव, अॅलन बॉर्डर आणि वानखेडे मैदान; जाणून घ्या नातं

आजच्या दिवशी काढली होती 10 लाखावी धाव

जवळपास केवळ १३* रुपयांत सुरक्षित करा तुमचे कुटुंब; मिळेल ५० लाखांचा टर्म विमा
sponsored

जवळपास केवळ १३* रुपयांत सुरक्षित करा तुमचे कुटुंब; मिळेल ५० लाखांचा टर्म विमा

धक्कादायक: सेल्फी घेताना 27व्या मजल्यावरून पडली नी गमावला जीव

धक्कादायक: सेल्फी घेताना 27व्या मजल्यावरून पडली नी गमावला जीव

इमारतीतल्या 27व्या मजल्यावर गॅलरीमध्ये कठड्याला टेकून ती सेल्फी घेत

बंद दरवाजे उघडण्यासाठी..
sponsored

बंद दरवाजे उघडण्यासाठी..

माझी मैना ....माझी मैना गावाकडे राहीली...माझ्या मनांची होतेय काहिली...

"कर्तव्यनिष्ठ अधिकाऱ्यावर कारवाई, हीच का तुमची पार्टी विथ डिफरन्स?"

"कर्तव्यनिष्ठ अधिकाऱ्यावर कारवाई, हीच का तुमची पार्टी विथ डिफरन्स?"

धनंजय मुंडे यांनी ट्विटवरून मुख्यमंत्र्यांना केला प्रश्न

#AajSeTumharaNaam: नामांतरणावरून योगी अदित्यनाथ ट्रोल, पाहा व्हायरल मीम्स

#AajSeTumharaNaam: नामांतरणावरून योगी अदित्यनाथ ट्रोल, पाहा व्हायरल मीम्स

रजनीकांतपासून मायकल जॅक्सनपर्यंत योगीजींनी बदलली तर? नेटकऱ्यांचे भन्नाट ट्विट्स

'नो बॉल न टाकलेला माणूस', ऑस्ट्रेलियाच्या नेथन लॉयनचा कसोटी क्रिकेटमध्ये अनोखा विक्रम

'नो बॉल न टाकलेला माणूस', ऑस्ट्रेलियाच्या नेथन लॉयनचा कसोटी क्रिकेटमध्ये अनोखा विक्रम

कांगारुंनी मालिका गमावली, लॉयनची मात्र आश्वासक कामगिरी

अन्य बातम्या

मनोरंजन

अन्य शहरे

संपादकीय

 शांतताच पण..

शांतताच पण..

सुमारे ७९ स्थानिक स्वराज्य संस्थांसाठीच्या निवडणुका चार टप्प्यांत पार पडल्या. यातील शेवटचा टप्पा या आठवडय़ात संपला.

लेख

अन्य

 वन्यजीवांशी मैत्री

वन्यजीवांशी मैत्री

ऑक्टोबर ते फेब्रुवारीदरम्यानचा काळ म्हणजे रानावनात मनसोक्त भटकण्याचा, वन्य प्राण्यांचा मगोवा घेण्याचा काळ.