19 August 2019

News Flash

आर्थिक मंदी अखेर उंबरठय़ावर!

आर्थिक मंदी अखेर उंबरठय़ावर!

गेल्या आठ वर्षांतील सुमार आर्थिक मंदी वेशीवर असल्याची वर्दी बँक ऑफ अमेरिका मेरिल लिंचने दिली आहे. येत्या वर्षभरात अवतरणारी ही मंदी ऑक्टोबर २०११ नंतरची भीषण आर्थिक मंदी असेल, असा इशारा देण्यात आला आहे. अमेरिका-चीन दरम्यानच्या व्यापार युद्धाचा उल्लेख करत आघाडीच्या आंतरराष्ट्रीय बँकेने जागतिक स्तरावर ही अनेकांसाठी जोखीम असेल, असे नमूद केले आहे.

अन्य बातम्या

मनोरंजन

अन्य शहरे

संपादकीय

 अभाग्यांचे दुर्भाग्य

अभाग्यांचे दुर्भाग्य

अफगाणिस्तानातील दहशतवादामागे पाकिस्तानचा हात आहे यात शंका नाही.

लेख

अन्य

 वजन कमी करण्याचा वसा!

वजन कमी करण्याचा वसा!

सकाळी प्रातर्विधी आटोपल्यावर व्यायाम झाल्यावर भुकेनुसार पचण्यास हलका नाश्ता करावा.