News Flash

शरद पवारांचं नाव घ्यायची यांची लायकी आहे का? हसन मुश्रीफ किरीट सोमय्यांवर संतापले!

Hasan Mushrif

गेल्या काही दिवसांपासून भाजपा नेते किरीट सोमय्या महाविकास आघाडी सरकारचे मंत्री आणि नेत्यांवर निशाणा साधत असून आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप करत आहेत. यातच त्यांनी आज सकाळी पत्रकार परिषद घेत मुश्रीफ यांच्यावर गैरव्यवहाराचे आणखी काही आरोप केले आहेत. या आरोपांना प्रत्युत्तर देण्यासाठी हसन मुश्रीफ यांनी पत्रकार परिषद घेत सोमय्या यांच्यावर टीका केली आहे. घोटाळेबाज, तुरुंगात टाकेन अशी वाक्य, शब्द वापरण्याचा तुम्हाला अधिकार काय आहे? तुम्ही तुमचं तक्रार दाखल करण्याचं काम करा, तपास यंत्रणा कारवाई करतील अशा शब्दांत मुश्रीफ यांनी सोमय्यांना सुनावलं आहे.

Shivsena, Sanjay Raut, Maharashtra CM Uddhav Thackeray, Home Ministry, BJP, Kirit Somaiya, Rashmi Thackeray

किरीट सोमय्या रश्मी ठाकरेंच्या मालमत्तेची पाहणी करणार, संजय राऊत म्हणाले, "चंद्रावर, मंगळावर जावं..."

फॉरेस्ट वर्ल्ड मध्ये आलिशान १/२ बीएचके १०% मध्ये ताबा मिळेपर्यंत कोणताही हफ्ता नाही

Sponsored

Ruturaj Gaikwad, CSK vs MI,

IPL 2021: "जेव्हा धोनी तुमच्या...," मुंबईविरोधात ८८ धावांची जबरदस्त खेळी करणाऱ्या ऋतुराज गायकवाडची प्रतिक्रिया

मला चंद्रकांत पाटलांनी भाजपात येण्याची ऑफर दिली होती; हसन मुश्रीफांचा खळबळजनक दावा

मला चंद्रकांत पाटलांनी भाजपात येण्याची ऑफर दिली होती; हसन मुश्रीफांचा खळबळजनक दावा

तुम्ही भगवा सोडा, हिरवा धारण करा पण….किरीट सोमय्या यांचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल

तुम्ही भगवा सोडा, हिरवा धारण करा पण....किरीट सोमय्या यांचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल

penguin

मधमाशांनी घेतला ६३ दुर्मिळ आफ्रिकन पेंग्विनचा जीव; प्रजाती नामशेष होण्याच्या मार्गावर

hasan mushrif reaction on kirit somaiya allegations

किरीट सोमय्या फक्त साधन, खरे मास्टरमाईंड चंद्रकांत पाटीलच; हसन मुश्रीफांचा आरोप

अन्य बातम्या

मनोरंजन

अन्य शहरे
संपादकीय
तिमिराची मोजदाद

तिमिराची मोजदाद

आकडेवारी आणि विश्वासार्हता यांचे नाते ‘तुझं माझं जमेना पण तुझ्यावाचून गमेना’ असेच असते.

लेख
अन्य
टाटा नेक्सन आटोपशीर, पण परिपूर्ण

टाटा नेक्सन आटोपशीर, पण परिपूर्ण

ही कार आटोपशीर असली तरी अनेक वैशिष्टय़ांनी परिपूर्ण असून गाडी चालविण्याचा आनंद नक्कीच देऊ शकते.

Just Now!
X