01 October 2020

News Flash

'लाठियोंसे गांधी न तब डरे थे, लाठियोंसे गांधी ना अब डरेंगे'

'लाठियोंसे गांधी न तब डरे थे, लाठियोंसे गांधी ना अब डरेंगे'

उत्तर प्रदेशातील हाथरसमध्ये राहुल गांधी यांना धक्काबुक्की करण्यात आली तसंच प्रियंका आणि राहुल यांना हाथरसमधील बलात्कार पीडितेच्या कुटुंबीयांना भेटू दिलं गेलं नाही. याचा निषेध दिवसभर नोंदवला जातो आहे. देशभरात आंदोलनं सुरु आहेत. अशात आता काँग्रेसने त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडवरुन एक ट्विट केलं आहे. लाठियोंसे गांधी न तब डरे थे, लाठिंयोसे गांधी ना अब डरेंगे. हे ते ट्विट आहे.. राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी शांतपणे काढलेल्या लाँग मार्चची तुलना काँग्रेसने महात्मा गांधींच्या आंदोलनाशी केली आहे.

अन्य बातम्या

मनोरंजन

अन्य शहरे

संपादकीय

 आपुली आपण करी स्तुती.

आपुली आपण करी स्तुती.

‘‘अरे गृहस्था जरा गप्प बस,’’ असे ट्रम्प यांना सुनावण्याची वेळ बायडेन यांच्यावर आली. मग या चर्चेचे फलित काय?

लेख

अन्य

Just Now!
X