19 July 2019

News Flash

कर्नाटकात राजकीय नाट्य सुरूच राहणार

कर्नाटकात राजकीय नाट्य सुरूच राहणार

कर्नाटकातील राजकीय नाट्याचा आज देखील समारोप न झाल्याने ते सुरूच राहणार असल्याचे दिसत आहे. विधानसभेचे कामाकाज सोमवार २२ जुलैपर्यंत स्थगित करण्यात आले आहे. राज्यपालांनी सांगितल्याप्रमाणे मुख्यमंत्री कुमारस्वामी सरकारने सायंकाळी सहा वाजेपर्यंत देखील बहुमत सिद्ध केले नाही. तसेच कुमारस्वामी यांनी सोमावारी आपण विश्वास प्रस्तावावर उत्तर देणार असल्याचे सांगत, राज्यपाल विधानसभा अध्यक्षांच्या कामकाजात हस्तक्षेप करत असल्याची तक्रार घेऊन थेट सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले आहेत.

अन्य बातम्या

मनोरंजन

अन्य शहरे

संपादकीय

 हा चंद्र ना स्वयंभू..

हा चंद्र ना स्वयंभू..

चंद्रावर उतरलेले अमेरिकी अंतराळवीर १९ देशांतील शहरांना भेटी देऊन १९६९ च्या ऑक्टोबरात मुंबईतही आले

लेख

 तोलण्या तूट जड भारी, रोख्यांना साज डॉलरी!

तोलण्या तूट जड भारी, रोख्यांना साज डॉलरी!

वित्तीय तूट जीडीपीच्या ३.४ टक्क्यांवर रोखली  गेल्याच्या आकडेवारीत दिसणारी ‘शिस्त’ ही आभासी आहे.

अन्य

 चंद्रावरची वाहने

चंद्रावरची वाहने

लूनर रोव्हर किंवा मून रोव्हर हे अंतराळ संशोधनाच्या मोहिमांसाठी वापरण्यात येणारे एक वाहन आहे