News Flash

महाराष्ट्रात १५ दिवसांचा लॉकडाउन लावा; भुजबळांची उद्धव ठाकरेंकडे मागणी

महाराष्ट्रात १५ दिवसांचा लॉकडाउन लावा; भुजबळांची उद्धव ठाकरेंकडे मागणी

राज्यात ३० एप्रिलपर्यंत कडक निर्बंध लावण्यात आलेले असतानाही अद्याप रुग्णसंख्या नियंत्रणात आलेली नाही. त्यामुळे पुन्हा एकदा कडक लॉकडाउन लावण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सोमवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना दोन दिवसांत मुख्यमंत्री यासंबंधी निर्णय घेतील अशी माहिती दिली होती. त्यानंतर आता राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनीदेखील राज्यात कडक लॉकडाउनची गरज असल्याचं म्हटलं आहे. आज मंत्रिमंडळ बैठक होणार असून, यावेळी आपण पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांकडे ही मागणी करणार असल्याचं ते म्हणाले.

  • अवश्य वाचा

अन्य बातम्या

मनोरंजन

अन्य शहरे
संपादकीय
 आश्वासनामागील इशारा

आश्वासनामागील इशारा

करोना ही जर युद्धसम आपत्ती आहे, तर तिचा मुकाबला करण्यासाठी देशात राजकीय एकी दिसली पाहिजे.

लेख
अन्य
 टाटा नेक्सन आटोपशीर, पण परिपूर्ण

टाटा नेक्सन आटोपशीर, पण परिपूर्ण

ही कार आटोपशीर असली तरी अनेक वैशिष्टय़ांनी परिपूर्ण असून गाडी चालविण्याचा आनंद नक्कीच देऊ शकते.

Just Now!
X