20 January 2018

News Flash

भारताने अंधांचा क्रिकेट विश्वचषक जिंकला; अंतिम सामन्यात पाकिस्तानला चारली धूळ

भारताने अंधांचा क्रिकेट विश्वचषक जिंकला; अंतिम सामन्यात पाकिस्तानला चारली धूळ

पाकिस्तानने निर्धारीत ४० षटकात आठ बाद ३०८ धावांचा डोंगर उभारला. भारताने ३८.२ षटकात आठ गडी गमावून हे आव्हान पार केले. भारताकडून सुनील रमेशने ९३ आणि अजय रेड्डीने ६२ धावांची खेळी केली. पाकिस्तानने उपांत्य फेरीत श्रीलंकेचा १५६ धावांनी पराभव केला होता. तर भारताने उपांत्य फेरीत बांगलादेशला सात गडी राखून हरवले होते. त्यामुळे आजच्या सामन्याबद्दल भारतीय क्रीडाप्रेमींमध्ये उत्सुकता होती. अखेर भारताने हा सामना जिंकत क्रीडा रसिकांच्या आशा सार्थ ठरवल्या.

२५ जानेवारीला करणी सेनेचा भारत बंद

२५ जानेवारीला करणी सेनेचा भारत बंद

२५ जानेवारीला करणी सेना प्रमुख मुंबईत येणार

व्हिस्टा, गोदरेज एमरल्ड, ठाणे 1.5, 2 आणि 3 बीएचके घरे 79 लाखांपासून सुरू

व्हिस्टा, गोदरेज एमरल्ड, ठाणे 1.5, 2 आणि 3 बीएचके घरे 79 लाखांपासून सुरू

पिंपरीत पूर्ववैमनस्यातून तरुणाची दगडाने ठेचून हत्या

पिंपरीत पूर्ववैमनस्यातून तरुणाची दगडाने ठेचून हत्या

अमित स्वत: कृष्णा नगर येथे वास्तव्याला होता.

इस्रायलने जगाला दिलेल्या अफलातून गोष्टी माहितीयेत?

इस्रायलने जगाला दिलेल्या अफलातून गोष्टी माहितीयेत?

यूएसबी फ्लॅश ड्राईव्ह, मोबाईल आय आणि बरंच काही...

बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीदिवशीच 'मराठवाडा विकास सेने'ची स्थापना

बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीदिवशीच 'मराठवाडा विकास सेने'ची स्थापना

माजी शिवसैनिक नवा पक्ष स्थापणार

बलात्कार पीडिता 'आय लव्ह यू' कशी काय म्हणेल?-सुप्रीम कोर्ट

बलात्कार पीडिता 'आय लव्ह यू' कशी काय म्हणेल?-सुप्रीम कोर्ट

सुप्रीम कोर्टाने कायम ठेवला हायकोर्टाचा निर्णय

सोनई हत्याकांड : सहा दोषींना फाशीची शिक्षा, नाशिक सत्र न्यायालयाचा निर्णय

सोनई हत्याकांड : सहा दोषींना फाशीची शिक्षा, नाशिक सत्र न्यायालयाचा निर्णय

पाच वर्षांपूर्वी घडले होते सोनई हत्याकांड

अन्य बातम्या

मनोरंजन

अन्य शहरे

संपादकीय

 कर्ता, कर्म आणि ‘करनी’

कर्ता, कर्म आणि ‘करनी’

अभिव्यक्तिस्वातंत्र्य या मूल्याबाबत आपल्या समाजात अजूनही प्रचंड गैरसमज आणि अज्ञान आहे.

लेख

अन्य