आजचं राशीभविष्य – रविवार, २६ मार्च २०२३ Mar 26, 2023 Loksatta Live मेष : कामातील बदल समजून घ्या. वृषभ : काही नवीन संधी चालून येतील. मिथुन : विश्वासू लोकांकडेच मन मोकळे करावे. कर्क : घरात धार्मिक कार्यक्रम निघतील. सिंह : योग्य वेळी तज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा. कन्या : मनातील गैरसमज काढून टाकावेत. तूळ : घाई घाईने कोणतेही काम करू नका. वृश्चिक : तब्येतीत सुधारणा दिसून येईल. धनू : कामातून समाधान शोधावे. मकर : प्रेम प्रकरणात जवळीक वाढेल. कुंभ : आपल्या बुद्धीचा कस लागू शकतो. मीन : स्थावरचे व्यवहार जमून येतील. पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा राशीनुसार तुमचा शुभ रंग कोणता? राशीनुसार तुमचा शुभ रंग कोणता?