21 April 2019

News Flash

साखळी बॉम्बस्फोटानं श्रीलंका हादरली; १३७ जणांचा मृत्यू

साखळी बॉम्बस्फोटानं श्रीलंका हादरली; १३७ जणांचा मृत्यू

जगभरात ईस्टर संडे साजरा होत असताना, श्रीलंकेची राजधानी कोलंबो साखळी बॉम्बस्फोटांनी हादरली आहे. राजधानी कोलंबो शहरांमध्ये एकापाठोपाठ अनेक बॉम्बस्फोट झाले आहेत. तीन चर्च आणि तीन हॉटेलमध्ये लागोपाठ सहा स्फोट झाले आहेत. ईस्टर संडेच्या दिवशी झालेल्या या स्फोटांमधील मृत्यूचा आकडा १३७ वर पोहचला आहे. मृत्यूचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. तर ३३८जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. मृत्यूमध्ये ९ विदेशी नागरिकांचा समावेश असल्याचे समोर आले आहे.

अन्य बातम्या

मनोरंजन

अन्य शहरे

संपादकीय

 परवलीचे शब्द हरवले

परवलीचे शब्द हरवले

काम करत असतानाच देह झिजावा, असे वाटो वा  न वाटो, तसे घडण्याच्या शक्यता बळावतील, हेही एक वास्तव आहे.

लेख

अन्य