
निवडणूक काळात राजकीय पक्षांकडून काही वस्तूंचे मोफत वितरण करण्यात येते, तसेच सत्तेत आल्यानंतर काही गोष्टी मोफत देण्याचे आश्वासन दिले जाते.
सैन्यावरील वाढत्या पेंशनचा भार कमी करण्यासाठी जून महिन्यात अग्निपथ योजना जाहीर केली होती.
“काँग्रेसमुक्त भारत म्हणजे चीन, रशियाप्रमाणे…”, पी चिदंबरम यांचा टोला
भाजपप्रणीत ‘रालोआ’ सरकारमध्ये मुख्यमंत्री असूनही राजकीय कोंडमाऱ्यामुळे नितीशकुमार नाराज होत़े
Maharashtra Political Crisis Live, 08 August 2022 : महाराष्ट्रातील राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक आणि कलाविषयक घडामोडींचा आढावा!
जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ दुपारी १ हे आंदोलन केले जाणार आहे.
देशातील जनतेला ‘अच्छे दिन’चे स्वप्न दाखवून सत्तेत आलेले मोदी सरकार सर्वच पातळ्यांवर अपयशी ठरले आहे.
दिल्लीत काँग्रेसच्या मुख्यालयाबाहेर आंदोलन करणाऱ्या प्रियांका गांधी यांना पोलिसांनी ओढत, फरफटत ताब्यात घेतलं आहे.
काँग्रेसने महागाईविरोधात देशव्यापी आंदोलन सुरू केलं आहे. महाराष्ट्रातही काँग्रेसचे वरिष्ठ नेते व कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत.
शुक्रवारी (५ ऑगस्ट) राजभवनला घेराव घालण्याची आणि जेलभरो आंदोलन करण्याची घोषणा नाना पटोलेंनी केली आहे.
Loading…
Something went wrong. Please refresh the page and/or try again.