
मयंकला डिसेंबर महिन्यातील आयसीसीच्या सर्वोत्तम खेळाडू पुरस्कारासाठी नामांकन मिळालं आहे.
न्यूझीलंडचा फिरकीपटू एजाज पटेलनं मुंबई कसोटीत पहिल्या डावात १० बळी घेत इतिहास रचला.
भारताकडूनही एजाजला खास जर्सी मिळाली, शिवाय मुंबई क्रिकेट असोसिएशननं त्याला…
भारतानं न्यूझीलंडला ३७२ धावांनी मात दिली.
मुंबईच्या वानखेडे मैदानावर खेळवला जातोय सामना
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील मालिकेतील दुसऱ्या आणि शेवटच्या कसोटी सामन्यात न्यूझीलंडने आपल्या नावावर ‘लाजीरवाणा’ विक्रम केला आहे.
एकट्या एजाजनं वानखेडेच्या मैदानावर भारताचा संपूर्ण संघ गारद केला.
मूळचा मुंबईचा असलेला एजाज पटेल यानं न्यूझीलंडसाठी भारताविरुद्ध विक्रमी कामगिरी करत एकाच इनिंगमध्ये १० विकेट्स घेण्याची कमाल केली आहे.
एजाजनं मुंबईच्या वानखेडे मैदानावर एका डावात १० बळी घेत कुंबळेच्या विक्रमाची बरोबरी केली.
Loading…
Something went wrong. Please refresh the page and/or try again.