News Flash

पुतण्याने लस घेतल्याने झालेल्या वादावर देवेंद्र फडणवीसांचं स्पष्टीकरण; म्हणाले...

पुतण्याने लस घेतल्याने झालेल्या वादावर देवेंद्र फडणवीसांचं स्पष्टीकरण; म्हणाले...

लसींचा तुटवडा असल्याने सध्या राज्य आणि केंद्र सरकारमध्ये आरोप-प्रत्यारोप होत आहेत. लस उपलब्ध होत नसल्याने अनेक लसीकरणं केंद्र बंद ठेवण्याचे वेळ प्रशासनावर आली असताना सोमवारी विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पुतण्याच्या फोटोची चर्चा रंगली होती. यामध्ये तन्मय फडणवीस लसीचा डोस घेताना दिसत आहे. सध्या देशभरात ४५ वर्षाच्या पुढील लोकांना लसीकरणासाठी परवानगी असतानाही पात्र नसणाऱ्या तन्मय फडणवीसला लस कशी काय देण्यात आली असा प्रश्न उपस्थित होऊ लागला. दरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी यावर स्पष्टीकरण दिलं आहे.

अन्य बातम्या

मनोरंजन

अन्य शहरे
संपादकीय
 आश्वासनामागील इशारा

आश्वासनामागील इशारा

करोना ही जर युद्धसम आपत्ती आहे, तर तिचा मुकाबला करण्यासाठी देशात राजकीय एकी दिसली पाहिजे.

लेख
अन्य
 टाटा नेक्सन आटोपशीर, पण परिपूर्ण

टाटा नेक्सन आटोपशीर, पण परिपूर्ण

ही कार आटोपशीर असली तरी अनेक वैशिष्टय़ांनी परिपूर्ण असून गाडी चालविण्याचा आनंद नक्कीच देऊ शकते.

Just Now!
X