News Flash

"...म्हणून मी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला", कॅप्टन अमरिंदरसिंग यांनी सांगितलं कारण!

captain amrinder singh resigned

पंजाबचे दीर्घकाळ मुख्यमंत्री राहिलेले कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी आज आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. पंजाबमध्ये सकाळपासूनच राजकीय हालचालींना वेग आला होता. कॅप्टन अमरिंदर सिंग यांना पक्षश्रेष्ठींनी राजीनामा देण्यास सांगितल्यानंतर त्यांच्याकडून आग्रही भूमिका घेतली गेल्याची आणि राजीनामा देणार नसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली होती. मात्र, अखेर संध्याकाळी ४ वाजता अमरिंदर सिंग यांनी राजभवनावर जाऊन आपला राजीनामा सादर केला आहे. यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी आपल्या भविष्यातील वाटचालीबाबत देखील सूचक संकेत दिले आहेत. मात्र, त्याचवेळी कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या राजीनाम्यामुळे पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुका काँग्रेससाठी खडतर ठरण्याची शक्यता आहे.

  • अवश्य वाचा

ganesh

“हिंदुत्त्वाचे नकली ठेकेदार कुठे आहेत?”; RSSच्या गणवेशातील गणपतीची मूर्ती पाहून काँग्रेसचा सवाल

फॉरेस्ट वर्ल्ड मध्ये आलिशान १/२ बीएचके १०% मध्ये ताबा मिळेपर्यंत कोणताही हफ्ता नाही

Sponsored

After two and a half crore vaccinations fever political party increased Modi indirect criticism of the Congress

"देशात अडीच कोटी लसीकरण झाल्यानंतर एका राजकीय पक्षाचा ताप वाढला", मोदींची काँग्रेसवर अप्रत्यक्ष टीका

women-stays-in-l-sit-position-for-over-5-minutes

Video : सलग पाच मिनिटं एकाच पोजिशनमध्ये बसून तरुणीनं रचला विश्वविक्रम!

Mohan Kumar Dode Ganpati Rangoli

Photos: तब्बल ११२ दिवसांत २५ किलो साबुदाण्यापासून साकारले गणरायाचे आकर्षक रुप

Shiv Sena MP Sanjay Raut statement

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या "आजी-माजी-भावी" विधानामागचा अर्थ काय? संजय राऊत म्हणतात...

H1-B-visa

भारतीयांसाठी खुशखबर! ट्रम्प यांच्या कार्यकाळात नव्याने केलेले H-1B व्हिसा नियम अमेरिकेतील कोर्टानं केले रद्द!

अन्य बातम्या

मनोरंजन

अन्य शहरे
संपादकीय
तिमिराची मोजदाद

तिमिराची मोजदाद

आकडेवारी आणि विश्वासार्हता यांचे नाते ‘तुझं माझं जमेना पण तुझ्यावाचून गमेना’ असेच असते.

लेख
अन्य
टाटा नेक्सन आटोपशीर, पण परिपूर्ण

टाटा नेक्सन आटोपशीर, पण परिपूर्ण

ही कार आटोपशीर असली तरी अनेक वैशिष्टय़ांनी परिपूर्ण असून गाडी चालविण्याचा आनंद नक्कीच देऊ शकते.

Just Now!
X