24 October 2020

News Flash

...तर न्यायासाठी पंजाबमध्येही जाईन ! होशियारपूर बलात्कार प्रकरणात राहुल गांधींचं भाजपाला प्रत्युत्तर

...तर न्यायासाठी पंजाबमध्येही जाईन ! होशियारपूर बलात्कार प्रकरणात राहुल गांधींचं भाजपाला प्रत्युत्तर

पंजाबमधील होशियारपूरमध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार करुन हत्या करण्यात आल्याच्या प्रकरणी राहुल गांधी यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करणाऱ्या भाजपाला गांधी यांनी सडेतोड प्रत्युत्तर दिलं आहे. मुलीवर बलात्कार झाला हे पंजाब सरकारने मान्य केलंय. उत्तर प्रदेशात तसं झालं नाही, पीडित मुलीच्या परिवाराला धमकवण्यात आलं आणि त्यांना न्यायापासून वंचित ठेवण्यात आलं. जर पंजाबमध्ये असा प्रकार झाला तर मी न्याय मिळवून देण्यासाठी तिकडेही जाईन अशा आशयाचं ट्विट करत राहुल गांधी यांनी भाजपाला फटकारलं आहे.

अन्य बातम्या

मनोरंजन

अन्य शहरे

संपादकीय

 सौंदर्याला वार्धक्य?

सौंदर्याला वार्धक्य?

तपभराच्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीत मैदानावर संगीतसुलभ लय-ताल दाखवून फुटबॉलचे सौंदर्य वृद्धिंगत करणारे पेले ऐंशी वर्षांचे झाले..

लेख

अन्य

Just Now!
X