News Flash

Tauktea Cyclone : पंतप्रधान मोदींनी घेतली उच्चस्तरीय बैठक; सज्जतेचा आढावा

Tauktea Cyclone : पंतप्रधान मोदींनी घेतली उच्चस्तरीय बैठक; सज्जतेचा आढावा

भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर तौते चक्रावादळचा (Tauktea Cyclone) धोका वाढू लागला आहे. अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचे रुपांतर तौते चक्रीवादळात झाले आहे. सध्या हे वादळ लक्षद्वीप बेटांच्या परिसरातून पश्चिम किनारपट्टीच्या दिशेने सरकू लागले असून तामिळनाडू आणि केरळ या राज्यांना याचा फटका बसण्याची शक्यता आहे. तसेच, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील किनारी भागातील स्थानिक प्रशासनाला सतर्क आणि तयार राहण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान, या चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या वादळाला समोरं जाण्यासाठी संबंधित राज्यं आणि केंद्रीय मंत्रालयं / संस्थांच्या सज्जतेचा आढावा घेण्यासाठी उच्चस्तरीय बैठक घेतली.

  • अवश्य वाचा

अन्य बातम्या

मनोरंजन

अन्य शहरे
संपादकीय
 विशेषाधिकारांचा विषाणू...

विशेषाधिकारांचा विषाणू...

समाजाला भटभिक्षुकांची जितकी गरज असते तितकीच गरज भारवाहकांचीही असते.

लेख
अन्य
 टाटा नेक्सन आटोपशीर, पण परिपूर्ण

टाटा नेक्सन आटोपशीर, पण परिपूर्ण

ही कार आटोपशीर असली तरी अनेक वैशिष्टय़ांनी परिपूर्ण असून गाडी चालविण्याचा आनंद नक्कीच देऊ शकते.

Just Now!
X