23 August 2019

News Flash

काँग्रेस राष्ट्रवादीने 'महागळती'ची चिंता करावी-मुख्यमंत्री

काँग्रेस राष्ट्रवादीने 'महागळती'ची चिंता करावी-मुख्यमंत्री

महाजनादेश यात्रेच्या भाषणात काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर मुख्यमंत्र्यांनी निशाणा साधला आहे. शरद पवार आणि अशोक चव्हाण हे कायमच भाजपाच्या महाभरतीबाबत बोलत असतात महाभरतीची चिंता करण्यापेक्षा एकदा महागळतीबाबत विचार करा असा खोचक टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे. जळगाव येथील महाजनादेश यात्रेच्या सभेत ते बोलत होते.

स्वातंत्र्यवीर सावरकरांना न मानणाऱ्यांना चौकात फटकावले पाहिजे-उद्धव ठाकरे

स्वातंत्र्यवीर सावरकरांना न मानणाऱ्यांना चौकात फटकावले पाहिजे-उद्धव ठाकरे

शापुरजी पालनजीं जॉयविल हिंजवडीमध्ये आपल्यासाठी घेऊन आले आहेत
sponsored

शापुरजी पालनजीं जॉयविल हिंजवडीमध्ये आपल्यासाठी घेऊन आले आहेत

2 बीएचके फक्त @ ५९.८९ लाखांपासून* सोबत फ्लोअर राईझ,स्टॅम्प

Amazon Fire: पृथ्वीचं फुफ्फुस जळतंय! जगातील सर्वात घनदाट जंगलाला भीषण आग

Amazon Fire: पृथ्वीचं फुफ्फुस जळतंय! जगातील सर्वात घनदाट जंगलाला भीषण आग

धुराच्या ढगांमुळे भर दुपारीही अनेक शहरांमध्ये होतोय अंधार

पनवेलमध्ये १ व २ बीएचके घरांवर धमाकेदार ऑफर
sponsored

पनवेलमध्ये १ व २ बीएचके घरांवर धमाकेदार ऑफर

भरा फक्त १ % जीएसटी, १ व २ बीएचके

जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल यांच्या घरावर ईडीचे छापे

जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल यांच्या घरावर ईडीचे छापे

हिंजवडीत उच्चभ्रू वस्तीत घरफोडी करणाऱ्या चोराला अटक

हिंजवडीत उच्चभ्रू वस्तीत घरफोडी करणाऱ्या चोराला अटक

फ्रान्समध्ये नरेंद्र मोदींसमोर 'गणपती बाप्पा मोरया'चा जयघोष

फ्रान्समध्ये नरेंद्र मोदींसमोर 'गणपती बाप्पा मोरया'चा जयघोष

"गणेशोत्सवात पॅरिस मिनी इंडिया असल्यासारखा दिसतो"

अन्य बातम्या

मनोरंजन

अन्य शहरे

संपादकीय

 ज्याची काठी त्याची..

ज्याची काठी त्याची..

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदम्बरम यांच्या अटकेच्या निमित्ताने जे काही हास्यास्पद नाटय़ सध्या सुरू आहे

लेख

अन्य

 शहराएवढा एक छोटा देश

शहराएवढा एक छोटा देश

भारताचा स्वातंत्र्य दिन जसा १५ ऑगस्ट रोजी साजरा होतो, तसा लिच्टेन्स्टाईनचा स्वातंत्र्य दिनही १५ ऑगस्ट रोजीच असतो.