News Flash

अकरावीसाठी लेखी परीक्षा, शिक्षण विभागाचा निर्णय; ऐच्छिक असूनही प्रवेशासाठी महत्त्वपूर्ण

अकरावीसाठी लेखी परीक्षा, शिक्षण विभागाचा निर्णय; ऐच्छिक असूनही प्रवेशासाठी महत्त्वपूर्ण

अकरावीच्या प्रवेशासाठी घेण्यात येणारी परीक्षा लेखी होणार असून, इंग्रजी, गणित, विज्ञान आणि सामाजिकशास्त्र या विषयांच्या राज्यमंडळाच्या अभ्यासक्रमाआधारे ही परीक्षा होईल. सर्व मंडळांच्या विद्यार्थ्यांसाठी ही परीक्षा ऐच्छिक असून, जुलैअखेर किंवा ऑगस्टमध्ये परीक्षा घेण्यात येईल. परीक्षा ऐच्छिक असली तरी ही परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेत प्राधान्य देण्यात येणार आहे. प्रवेश प्रक्रियेच्या पहिल्या फेरीत प्रवेश परीक्षेतील गुणांच्या आधारे प्रवेश दिले जातील. त्यानंतर रिक्त राहिलेल्या जागांवर दहावीच्या गुणांच्या आधारे प्रवेश देण्यात येणार आहेत.

अन्य बातम्या

मनोरंजन

अन्य शहरे
संपादकीय
 ‘गुफ्तगू’तील गोडवा!

‘गुफ्तगू’तील गोडवा!

केंद्राने ५ ऑगस्ट २०१९ या दिवशी घेतलेल्या निर्णयात या राज्याचे विभाजन केले.

लेख
Just Now!
X