
तांत्रिक अडचणींमुळे ऑक्टोबर महिन्याची निर्धारित वेळ टळली


राजकारण्यांची आश्वासने हवेत, सहा वर्षांनंतरही घरात वीज नाही

केंद्रीय किंवा राज्याच्या संकेतस्थळांवर शाळा माहिती भरतात. त्याची पडताळणी अनेकदा होत नाही.


उत्तर भारतात काही ठिकाणी गेल्या काही दिवसात किमान तापमान १० अंश सेल्सियसच्या खाली नोंदवले जात आहे.

मात्र अंमलबजावणीच्या पातळीवर ही योजना पुरती फसल्याचे दिसत आहे.

२०३ कोटी रुपये खर्च करून एमएमआरडीएने हा उड्डाणपुल तयार केला.

ज्येष्ठांसाठी बेस्ट बसमधून सवलतीच्या प्रवासासाठी पालिकेकडून निधी उपलब्ध केला जाणार होता.

सध्याच्या लायसन्सवर चालकाचे एक मोठे छायाचित्र आणि त्याखाली लहान आकाराचे छायाचित्र असते.

राज्य सरकारकडून याबाबत खुलासा व्हावा यासाठी पालिका प्रशासनाचे डोळे नव्या सरकारकडे लागले आहेत

घुसखोरीविरोधात रेल्वे पोलिसांच्या हेल्पलाइनवरही तक्रारी केल्या जात आहेत.

पक्षीशास्त्रात पायाभूत काम करणाऱ्या डॉ. सलीम अली यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ‘बीएनएचएस’तर्फे १९९६ पासून हे पुरस्कार देण्यात येतात.