
गीता या गायनाच्या विविध कार्यक्रमांसाठी अमेरिका येथे गेल्या होत्या

गीता या गायनाच्या विविध कार्यक्रमांसाठी अमेरिका येथे गेल्या होत्या

तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी नव्या मिळकतींच्या वार्षिक करयोग्य मूल्यदरात प्रचंड वाढ केल्याचा आक्षेप घेतला गेला होता.

आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्यानंतर प्रशासनाची भेट घेण्यात कोणताही विलंब झालेला नाही.

वीज कंपनीच्या फायद्यासाठी राज्याच्या हिताचा बळी देण्याचे काम सरकार आणि कंपनी नियंत्रित आयोग करीत आहे.

नांदुरमध्यमेश्वर अभयारण्यात कॉमन खंडय़ा, पांढऱ्या गळ्याचा खंडय़ा आणि कवडय़ा धीवर (बंडय़ा) हे किंगफिशर आढळत असल्याची नोंद आहे.

मोफत साडय़ा मिळवून देण्याचे आमिष दाखवित महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने लंपास करण्यात आले.

विधानसभा निवडणुकीत परस्परांविरोधात मैदानात उतरलेली शिवसेना आणि काँग्रेस आघाडी निकालानंतर मात्र एकत्रित सत्तास्थापनेच्या दिशेने पावले टाकत आहे.

महापौर पद सर्वसाधारण गटासाठी राखीव झाल्याने सत्ताधारी आणि विरोधी गटातील इच्छुकांची मोर्चेबांधणी सुरू झाली आहे.

काही वर्षांपासून कुटुंब लहान झाले आणि वाढत्या वयातल्या बाळाला आई-वडिलांचा वेळ जास्त मिळू लागला.


एप्रिल, मेमध्ये उत्पादित झालेला आणि नंतर चाळीत साठविलेला उन्हाळ कांदा संपुष्टात येण्याच्या मार्गावर दरवाढ ही नेहमीची बाब आहे.

काही वर्षांपासून शहरात महिलांच्या अंगावरील दागिने खेचून नेण्याच्या अनेक घटना घडल्या आहेत