
फटाक्यांचे सर्वाधिक आकर्षण असणाऱ्या लहान मुलांमध्येच जागृती करण्याच्या मोहिमेला आता हळूहळू यश मिळताना दिसत आहे.

फटाक्यांचे सर्वाधिक आकर्षण असणाऱ्या लहान मुलांमध्येच जागृती करण्याच्या मोहिमेला आता हळूहळू यश मिळताना दिसत आहे.

लखलखत्या दिव्यांचा उत्सव अर्थात दिवाळीच्या सर्व वाचकांना मनःपूर्वक शुभेच्छा!


गेल्या वर्षीच्या अनेक परीक्षांची मागणीपत्र न आल्यामुळे परीक्षा खोळंबलेल्या असताना आयोगाकडून पुढील वर्षांचे वेळापत्रकही जाहीर करण्यात आले आहे

शोभेच्या विशेषत: आकाशात फुटणाऱ्या फटाक्यांची मागणी कायम आहे.

सध्याची तापमानाची स्थिती पाहता ही दिवाळी गुलाबी थंडीविनाच जाणार असल्याची शक्यता असून थंडी सुरू होण्यासाठी अजून थोडी वाट पाहावी लागणार…

व्यावसायिक वाहनांना दरवर्षी बंधनकारक असणारे तंदुरुस्ती प्रमाणपत्र (फिटनेस सर्टिफिकेट) यापुढे देशातील कोणत्याही प्रादेशिक परिवहन कार्यालयात काढता येणार आहे.

छोटय़ा-मोठय़ा रकमेच्या चोऱ्या व बॅग पळविण्याच्या घटना या काळात घडल्या आहेत

पिंपरी पालिकेने शहरातील मैलाशुध्दीकरण प्रकल्प पाहण्यासाठी येणारे विद्यार्थी, नागरिक व अभ्यासकांकडून शुल्क आकारणी करण्याचा निर्णय घेतला आहे.

रोजच्या दिनचर्येपासून वेगळा दिवस अनुभवत या मुलांनी दिवाळीचा आनंद लुटला आणि त्यांचे चेहरे आनंदाने खुलून गेले

क्रांतिकारक विष्णु गणेश पिंगळे यांची बलिदान शताब्दी विविध उपक्रमांद्वारे साजरी करण्यात येणार आहे

पुण्यातील एका संशोधन संस्थेने केलेल्या अभ्यासात सापगोळी सर्वात प्रदूषक फटाका ठरली आहे.